नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , *मा, ओमप्रकाश उर्फ बचुभाऊ कडू राज्यमंत्री म,रा यांचे मार्गदर्शनाखाली* *चंद्रपूर येथे “प्रहार जनशक्ती पक्षा” तर्फे कामगार आनंद मेळावा उत्साहाने पार पडला* – जनता टाइम्स न्यूज

*मा, ओमप्रकाश उर्फ बचुभाऊ कडू राज्यमंत्री म,रा यांचे मार्गदर्शनाखाली* *चंद्रपूर येथे “प्रहार जनशक्ती पक्षा” तर्फे कामगार आनंद मेळावा उत्साहाने पार पडला*

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

*मा, ओमप्रकाश उर्फ बचुभाऊ कडू राज्यमंत्री म,रा यांचे मार्गदर्शनाखाली**चंद्रपूर येथे “प्रहार जनशक्ती पक्षा” तर्फे कामगार आनंद मेळावा उत्साहाने पार पडला*

जनता टाइम्स प्रेस

प्रतिनिधी चंद्रपूर शहर

राजेन्द्र मेश्राम

 

*चंद्रपूर*;- चंद्रपूर जिल्ह्यात आणि चंद्रपूर शहरात *सर्वांचा लाडका नेता आणि गरिबांचा दाता* मा, ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री अकोला जिल्हा यांचे चंद्रपूर येथे आगमन झाले, आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कामगार आणि कार्यकारी पदाधिकारीनी उत्साहीत होऊन तिरंगा यात्रा काढून मनपूर्वक स्वागत करण्यात आले,
तुकुम मातोश्री सभागृह येथे मा, कडूसाहेब यांनी *कामगार आनंद मेळावा* ह्या कार्यक्रमांचे उद्देश व महत्त्व काय आहे हे आपल्या भाषणात सविस्तरपणे सर्वांना समजावून सांगण्यात आले, शासन प्रशासनाकडून बऱ्याच कामगारांना शासन सवलती मिळत नाही आणि कामगार वर्गापर्यंत पोहचू शकत नाही, शासनाच्या वतीने नियमानुसार किमान वेतन मिळत नाही तरीपण सुध्दा गरीब कामगार काम करीत असतात, असे बऱ्याच वर्षांपासून कामगारांवर अन्याय होत आहे,परंतू बचूभाऊ कडू यांनी जीवनात संघर्ष सुरू करून गरीब शेतकरी असो,विद्यार्थी, अपंग किंवा कामगार असो ,सर्वसामान्य जनतेला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार कामगार संघटना स्थापन केली व सर्वांना सन्मान आणि मदत करण्याचे कार्य केले आणि करत सुद्धा आहेत,
म्हणून अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराची समस्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकारी उपस्थित ठेऊन कामगार आनंद मेळाव्या द्वारे मोलाचे मार्गदर्शन केले, कामगारांवर होत असलेला अन्याय दूर करण्याच्या उद्देशाने कामगार आनंद मेळाव्याचेआनंद आयोजित करून मार्गदर्शक म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते,

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed