पंचायत समितीचा नाही ताळमेळ, ग्राम रोजगार सेवकावर उपास मारिची आली वेळ
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

वाशिम जिल्हा, प्रतिनिधि
आत्माराम जाधव
रिसोड :- पंचायत समितीचा नाही ताळमेळ, ग्राम रोजगार सेवकावर उपास मारिची आली वेळ!
मानधनाची आकडे वारी जुळता जुळेना ग्रामरोजगार सेवकांना मानधन मिळेना. अधिकारी व कर्मचारी नरेगा संबंधित भ्रष्टाचारी बनतो असल्यामुळे कोणत्याच प्रकारे आकडेवारी मंजुरीच्या म्यांडेझ नुसार मानधन काढण्यात येत नाही. मनमानी आकडे टाकल्यात येत आहे. त्यामुळे रोजगार सेवक चिंतेत उन्हाळा संपला पावसाळा आला तरीही मानधन देण्यात टाळाटाळ करीत असल्यामुळे मा. तहसिलदार साहेब रिसोड गट विकास अधिकारी साहेब यांना तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक मंडळीने वरिष्ठ कार्यालयाकडून नरेगा संबंधित निधीचा f t o तारीखेसह निवेदनात देण्यात आले तरी त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येत नसल्यामुळे ग्रामरोजगार सेवक रिसोड पंचायत समिती कार्यालयामध्ये निराशेने मेटाकुटीस बसलेले दिसत आहेत. व त्यांचा कोणीही विचार करण्यास तयार नाही. ग्रामरोजगार सेवकांनकडून निवेदन सादर करण्यात आले आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने जातीयतेने लक्ष देण्याची गरज आहे. असे रोजगार सेवक संघटनेकडून विनंती करण्यात येत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
