नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्यावर कारवाई करणे बाबत 15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा ! अभिषेक अ.विघे राष्ट्रीय ग्राहक संरक्षण संघटन नांदगाव शहराध्यक्ष
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्यावर कारवाई करणे बाबत 15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा !
अभिषेक अ.विघे राष्ट्रीय ग्राहक संरक्षण संघटन नांदगाव शहराध्यक्
नांदगाव मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई करणे बाबत 2 ) स्थायी निर्देशक क्रमांक 39 नुसार न.प. च्या मालकी हक्काच्या 99 वर्षाच्या जागा धारकांनी नगरपरिषदेचा ठराव , कब्जा पावती , बांधकाम परवानगी, सिटी सर्वे ला नावे लावणी बाबतची संमती पत्र,न घेता बेकायदेशीर रित्या नावे नोंद केली असून. सदरील व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करून व सदरील जागा न. प.ने जप्ती करून सदरील जागा धारकांनी बेकायदेशीर रित्या बांधकाम केले असून. त्वरित बांधकाम काढून त्या ठिकाणी भव्य कॉम्प्लेक्स उभारण्यात यावे. या संदर्भातील 3 ) सदरील न.प.ने. स्थायी निद्रेश 39 नुसार नोटीसा बजावुन 1 वर्षाचा कालावधी होऊनही अजूनही मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी कायदेशीर कारवाई करीत नसून, धनधाडग्यांना पाठीशी घालत असुन त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसुन, 4 ) नांदगाव न.प.ही ( क ) वर्ग असून सदरील मुख्याधिकारी व 1 ते 51 जागा धारक न.प.चा कोटीचा महसूल बुडवित असुन, शासनाची यांची दप्तरी नोंद घेण्यात यावी. 5 ) सदरील 99 वर्षाच्या जागा धारकांनी शासनाची फसवणूक केले असून त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करून अहवालची साक्षांकीत प्रते मिळेणे बाबत. 6 ) जिल्हा अधीक्षक भुमिअभिलेख कार्यालय नाशिक यांच्याकटे मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी अपील करून एक वर्षाचा कालावधी उलटूनही सदरील अपिलावर कुठलेही सुनावणी होत नसून .मुख्याधिकारी विवेक धांडे हे भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहे व टाळाटाळ करीत आहे.
धनंजय गोजरेकर / नांदगाव शहर प्रतिनिधी
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space