नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , ✍🏻तळ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू ; एकाने ओढवले दुसऱ्याचे मरण✍🏻 – जनता टाइम्स न्यूज

✍🏻तळ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू ; एकाने ओढवले दुसऱ्याचे मरण✍🏻

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

✍🏻तळ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू ; एकाने ओढवले दुसऱ्याचे मरण✍🏻

तळ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.विशेष म्हणजे एक तरुण बुडत असताना दुसरा त्याला वाचवण्यासाठी गेला असता त्याचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली हे.विशेष म्हणजे या किल्ल्यावर अनेक तरुण व पर्यटक दर्शनासाठी येतात. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील अंकाई किल्यावर तळ्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.सदर घटना आज दुपारी घडली आहे.सदर दोन्ही तरुण हे नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील आहे. ते धारणगाव रोडचे रहिवाशी असल्याचे बोलले जात आहे. मिलिंद रवींद्र जाधव वय 20 व रोहित पिंटू राठोड वय 14 कोपरगाव अशे दोन्ही बुडून मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहे. सध्या सुरू असलेल्या श्रावण महिन्यात या अंकाई किल्ल्यावर भाविकांची मोठी वर्दळ असते.व इतर वेळेस देखील पर्यटक स्थळ समजले जाणारे अंकाई किल्ल्यावर पर्यटक येत असतात. असेच श्रावण मासात दर्शनासाठी आलेले दोन युवकांचा तळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे हे दोन तरुण अंघोळीसाठी तळ्यात गेले होते. तळ्यात पाणी किती खोल होते हे माहीत नसताना देखील त्यांनी पाण्यात उडी घेऊन अंगोळ करण्याचे धाडस केले.पण दुर्दैवी असे घडले एकाने उडी मारताच त्याला पाण्याचा अंदाज नसल्यामुळे तो बुडू लागला आणि दुसऱ्याने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली त्याला वाचवत असताना दोघेही खाली बुडाले व त्यांचा मृत्यू झाला आहे.किल्ल्यावर असला प्रकार घडतात बघ्यानी याची माहिती किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नागरिकांना दिली.व नागरिकांच्या सहाहयाने दोघांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. घटनेने संपूर्ण परिरासरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

धनंजय गोजरेकर / नांदगाव

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed