नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , *पंचायत समिती रिसोड बांधकाम विभागातील हलगर्जीपणा* – जनता टाइम्स न्यूज

*पंचायत समिती रिसोड बांधकाम विभागातील हलगर्जीपणा*

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
*पंचायत समिती रिसोड बांधकाम विभागातील हलगर्जीपणा
आत्मराम जाधव / जिल्हा प्रतिनिधी वाशीम
रिसोड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व गावामध्ये प्रधान मंत्री आवास योजना 2022-23  या वार्षिक योजनेची सुरवात 1 जून रोजी चालू झाली गावातील नागरिकांनी त्यांच्या फाईल दाखल केल्या आहेत तसेच त्या बांधकाम विभाग ग्रामसेवक यांच्य हस्ते संबंधित डेक्स वर तसेच विस्तार अधिकारी यांच्या कडे सुपूर्त केल्या आहेत परंतु पंचायत समिती कडून कोणत्याच प्रकारची दखल घेतलेली नाही आणि कोणत्याच नागरिकांची घरकुल नोंदणी पूर्ण झालेली नाही .
     गावातील नागरिकांचे असे म्हणणे येत आहे की वसुली ची आस धरून नोंदणी लांबणीवर पडली आहे असे गावकरी मंडळी त्यांचे विचार मांडत आहे ह्याच अनुषंगाने पंचायत समिती रिसोड येथील कार्यालयास भेट देऊन विचारणा केली असता ते फाईल सापडत नाही सापडल्यास आम्ही करू अशी उत्तरं तेथील कर्मचारी वर्ग गावकऱ्यांना देत आहेत ….. पुढील काही दिवसात ग्राम पंचायत ची निवडणूक चालू होईल आणि त्या नंतर आचारसंहिता लागू होण्याची भीती नागरिकांना सतावत आहे आणि जर आचारसंहिता लागणयापूर्वी जरी यादी तयार करून त्यावर अमल बजावणी केली तरी सुधा घरकुल योजनेचे टार्गेट पूर्ण होणार नाही याची खात्री गावकरी नागरिकांना आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

आणखी कथा

You May Have Missed