शाळेच्या पटांगणामध्ये विद्यार्थिनीवर कोसळली दरड
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
शाळेच्या पटांगणामध्ये विद्यार्थिनीवर कोसळली दरड
ज्ञानेश्वर दुर्गे
प्रतिनिधी लाखांदूर
लाखांदूर :- लाखांदूर तालुक्यातील सोनी गावामध्ये लोकमान्य टिळक विद्यालयातील दोन विद्यार्थीनी लघु संकेसाठी प्रसाधन गृहात गेले असता परत आपल्या कक्षात येत असताना दुपारी १:३० च्या सुमारास शाळेतील पटांगणात त्यांच्यावर्ती विज कोसळल्याने ईयत्ता ९ मधिल विद्यार्थिनी वैष्णवी अरविंद वावरे रा. मेंढा व आचल तेजराम वाघमारे रा. इंदोरा दोन्हीचे वय १५ वर्ष, हे किरकोळरित्या जखमी झाले असून त्यांना लाखांदूर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
सदर घटनेची माहिती महसूल प्रशासनाला दिली असून लाखांदूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अंबादे यांना माहिती मिळताच लाखांदूर येथील प्राथमिक रुग्णालयात जखमी विद्यार्थिनींना भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space