*आईचे रूप अनेक नेरी ची माता पार्वतीआई*

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*आईचे रूप अनेक नेरी ची माता पार्वतीआई*
माँ पार्वती ही नेरी येथील आराध्य दैवत आहे. आई पार्वती ची महिमा निराली आहे कारण आईचा इतिहास हा तेवढाच आश्चर्य कारक वाटतो पुरातन काळातील लोकांनी सागितल्या प्रमाणेच आपल्या गावात असणाऱ्या हेमाळ पंथी मंदिर या परीसरात श्री केशवराव विश्वनात बीरेवार यांची परसबाग आहे. ती जमीन नागरत असताना नागराच्या फाराला लागली . आणी ती वरती दीसाला लागली तेव्हा सदर मूर्ती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी माहाराज यांनी सागीतल्या प्रमाने ५ मूर्ती पौकी एक ती पार्वती होय ही मुर्ती जी सुंदर अशा काळ्या दगळावर कोरीव नशिकाम केलेल्या अवस्थेत मध्ये तीचे स्वरूप आहे. आई ही चतृभुज रूपात आहे. उजव्या हातामध्ये शिवअस्त्र व नागपाश आहे तर डाव्या हातामध्ये अमृतकल्श आणि ब्रम्हस्त्र आहे. दोन्ही बाजूला आद्न्या धारी दोन सेवक गरुड दत्तात्रेय आणि दोन त्यान वंदन करीत असणारे त्यांच्या त्या उपासक या स्वरुपात आई विराजमान आहे. आईचे उगमस्थान आईच्या चरनाच्या मध्य भागी खाली एका प्रतिमेमध्ये सर्व सामवलेले अवस्थेमध्ये आहे. ही आई या गावाला या भक्ताला धन वैभव प्राप्त सुख समृद्धी प्राप्त करुन देणारी पदमावती माँ पार्वती स्वरूपात नावजलेली आहे. दर वर्षी नवरात्र उत्सवला दुर वरुन भाविक भक्तांचा मेळा भरत असतो. आईचा महीमा हा नीराली म्हणावं लागेल. पार्वती मंदिर नेरी
मंडळाचे अध्यक्ष विष्णुकांत बिरेवार, नरेंद्र पिसे, नितीन पिसे, प्रशांत पिसे, संजू भाऊ डोंगरे, कृष्णा पिसे, आशु बोलधणे, मधु सोनूणे, मोरेश्वर पोईंनकर, योगेश पटेल, सुरेश दा पिसे, कृष्णा पिसे, आशु बोलधने, मधु सोनुने, योगेश पटेल, अनिल सुकारे, श्रीमती येरचे मॅडम, मनोर फटिंग, सुरेश पिसे, गुलाब पंधरे, भूषण पंधरे, सुभाष पिसे, विलास मेहरकुरे, विलास पिसे आदी सदस्य गण सेवार्थ कार्यात सहभागी असतात.
जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनेलसाठी
पुडलीक गुरुनुले / तालुका प्रतिनिधी चिमूर
*विलास पिसे / नेऱी शहर प्रतिनिधी*

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
