युवक -युवतीच्या उज्वल भविष्यासाठी भव्य नोकरी महोत्सव
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
युवक -युवतीच्या उज्वल भविष्यासाठी भव्य नोकरी महोत्सव
महाराष्टृ राज्यामध्ये येत असलेला भंडारा जिल्हातील साकोली येथे मा, नानाभाऊजी पटोले अध्यक्ष महाराष्टृ प्रदेश काँग्रेस कमेटी यांच्या प्रयत्नाने साकोली विधानसभा क्षेत्रातील बेरोजगार मुला व मुलीना त्यांच्या शैक्षणिक पात्रतानुसार मँनूफँक्चर, फायनान्स, रिटेल, सेल्स व माक्रेटिंग बँकिंग इन्शुरन्स, हाँस्पीटललिटी, फँसिलीटी, टेलिकाँम, व इतर आय, टी, बिपी /केपिओ, फाम्रा इत्यादि नोकरी करिता दि,6/10/022ला सकाळी 9 ते 5 वाजे पर्यत आवश्यक कागदपत्र बायोडेटा, शैक्षणिकप्रमाणपत्रे पासपोटृ, साईझ फोटो, आधार कार्ड, मतदान कार्ड, इत्यादी माहितीचे एका कागदाचे पाच प्रती काढुन सोबत आणावी शैक्षणिता पात्रता वर्ग 8 ते पदव्युक्तर ह्या सर्व मुला व मुलीना स्थळ -मंगलमुर्ती सभागृह,मेनरोड साकोली येथे कागदपत्रे घेऊन नोकरीचा लाभ घेण्याकरिता सर्व साकोली विधानसभा क्षेत्रातील मुला,मुलीना उपस्थित राहावे.
जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी
पत्रकार प्रकाश रामटेके साकोली
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space