दुःखद बातमी सामाजिक कार्यकर्त्या रंजुताई संजय बांगर यांचे आकस्मिक निधन
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
दुःखद बातमी सामाजिक कार्यकर्त्या रंजुताई संजय बांगर यांचे आकस्मिक निधन
महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)
भंडारा :- केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली, चे तसेच बहुजन समाज पार्टीच्या सक्रिय कार्यकर्त्या रंजुताई संजय बांगर रा. शहापूर ता. जिल्हा भंडारा यांचे आज दिनांक 09/01/2022 रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या अचानक निघून गेल्याने बहुजन समाजत, केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली, च्या कार्यकर्त्यात, गावात, सर्वत्र परिसरात दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्यांचा प्रेमळ मन मिळावू स्वभाव, समाजकार्या प्रती नेहमी असणारी तळमळ, त्यांचा महिलांवरील, तसेच सर्व सामान्य जनतेवर होत असलेल्या अन्याया विरोधात आवाज उठवण्याची त्यांची भूमिक, प्रखळ व्यक्तीमत्व अचानक निघून गेल्याने सर्व सामान्य जनतेत हळहळ व्यक्त होत आहे.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space