नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , तिरोडा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार देविदास कठाळे यांनी दारू अड्डयावर धाड टाकून एकूण 4,54,400/- रुपयाचा अवैध मुद्देमाल पकडून केला निस्तनाभूत – जनता टाइम्स न्यूज

तिरोडा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार देविदास कठाळे यांनी दारू अड्डयावर धाड टाकून एकूण 4,54,400/- रुपयाचा अवैध मुद्देमाल पकडून केला निस्तनाभूत

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

तिरोडा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार देविदास कठाळे यांनी दारू अड्डयावर धाड टाकून एकूण 4,54,400/- रुपयाचा अवैध मुद्देमाल पकडून केला निस्तनाभूत

होळीच्या सणापूर्वी तिरोडा पोलीस आली ऍक्शन मोड मध्ये.

राकेश बोरकर
तालुका प्रतिनिधी तिरोडा

तिरोडा :- होळीच्या सण समोर येत आहे ह्या सणात मोहफुलांची दारू प्राशन करणारे दारू प्रेमी यांच्या कडून दंगा फसाद करण्याचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात राहते. त्यामुळे कायदा व सु – व्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये त्यासाठी होळी धुलिवंदनची पूर्व तयारी म्हणून तिरोडा पोलीस स्टेशन चे नवनियुक्त ठाणेदार देविदास कठाळे व त्यांच्या टीम ने त्यांच्या मार्गदर्शनात दिनांक 01/03/2023 ला तिरोडा शहरातील संत रविदास वॉर्ड येथे सुरु असलेल्या अवैध दारू अड्डयावर धाड टाकली.

घातलेल्या धाडीत त्यांना 1) सुमित भीमराव झाडे यांच्या घरी 2 चुलीवरती सुरु दारू भट्टी, व 9 पोतड्या सडवा मोहफूल अंदाजे किंमत 40,400/- 2) शिला विनोद खरोले यांच्या इथे 13 पोतड्या सडवा मोहफूल किंमत 52,000/- रुपये, 3) दिलीप घनश्याम बरीयेकर 42 पोतड्या सडवा मोहफूल किंमत 1,68,000/- रुपये, 4) श्यामराव श्रीराम झाडे 12 पोतड्या सडवा मोहफूल किंमत 48,000/- रुपये, 5) मिलन कुवरदास बिंझाडे 36 पोतड्या सडवा मोहफूल किंमत 1,44,000/- रुपये असा एकूण 4,54,400/- रुपयाचा मुद्देमाल पकडून त्याला निस्त्नाभूत करण्यात आले. होळीच्या सणापूर्वी अवैध दारू अड्डयावरती केलेल्या कार्यवाहीने कार्यवाहीने अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दानाणले आहे.

केलेल्या ह्या कार्यवाहीत तिरोडा पोलीस स्टेशन चे नवनियुक्त ठाणेदार देविदास कठाळे, पोलीस हवालदार नितेश बावणे, पोलीस नायक श्रीरामे, पोलीस शिपाई सपाटे, पो. शि. हिरापुरे, पो. शि. शेख यांचा समावेश होता.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed