नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , ग्राम सोनेखारी व नवरगाव येथे सिमेंट रस्त्याच्या बांधकामाचे जिल्हापरिषद सदस्या सौ. रजनी मिलिंद कुंभरे यांच्या हस्ते भूमिपूजन – जनता टाइम्स न्यूज

ग्राम सोनेखारी व नवरगाव येथे सिमेंट रस्त्याच्या बांधकामाचे जिल्हापरिषद सदस्या सौ. रजनी मिलिंद कुंभरे यांच्या हस्ते भूमिपूजन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

ग्राम सोनेखारी व नवरगाव येथे सिमेंट रस्त्याच्या बांधकामाचे जिल्हापरिषद सदस्या सौ. रजनी मिलिंद कुंभरे यांच्या हस्ते भूमिपूजन

महेंद्र नंदागवळी

मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)

तिरोडा :- ग्राम पंचायत सोनेखारी व नवरगाव येथे दिनांक 05/03/2023 ला सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन जिल्हापरिषद सदस्या रजनी मिलिंद कुंभरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ग्राम पंचायत सोनेखारी येथे भूमिपूजन करतांना पं.स. सभापती सौ. कुंता रामप्रकाश पटले, पं. स. सदस्य सौ. प्रमीला जीतेंद्र भलावी, सरपंच सौ. दिव्या पटले, उपसपंच लक्ष्मीकांत राऊत, माजी सरपंच भुजलाल पटले, पोलीस पाटील बांते, डॉ. रामप्रकाश पटले, नवरगाव येथील सरपंच मा. प्रकाश ठाकरे, जितेंद्र भलावी ग्रामपंचायत सदस्य, शालीक गौतम, रवि मेश्राम, ग्रामसेवक पटले, ग्राम पंचायत सदस्या नलीना धुर्वे, ग्रा. पं. सदस्य गजानन गौतम, ग्राम पंचायत सदस्य सौ. ईळपाते ताई, सौ. पटले ताई, ग्रा. पं. सेलोटपारचे उपसपंच शिवकुमार शेंडे, ग्रा. पं. सदस्य धुर्वे, डॉ. अनील पटले, सर्व ग्रा.पं. पदाधिकारी व गावातील नागरीक उपस्थीत होते.

तर ग्राम पंचायत नवरगाव येथे भूमिपूजन प्रसंगी जि. प. सदस्या रजनी मिलींद कुंभरे, पं. स. सभापती कुंता रामप्रकाश पटले, पं. स. सदस्या प्रमिला जितेंद्र भलावी, सरपंच प्रकाशजी ठाकरे, उपसरपंच सौ. भुमेश्वरी कटरे, शियानंद ठाकरे, डॉ. रामप्रकाश पटले, जितेंद्र भलावी, ग्रा. पं. सदस्य चचाने, रोजगार सेवक गजभिये, सर्व ग्रा. पं. चे पदाधिकारी, गावातील सर्व नागरीक या प्रसंगी उपस्थीत होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now