नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , तिरोडा तालुक्यातील सरपंच संगठनेच्या अध्यक्षपदी ग्राम मंडळ अध्यक्ष महेंद्रभाऊ भांडारकर यांची निवड – जनता टाइम्स न्यूज

तिरोडा तालुक्यातील सरपंच संगठनेच्या अध्यक्षपदी ग्राम मंडळ अध्यक्ष महेंद्रभाऊ भांडारकर यांची निवड

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

तिरोडा तालुक्यातील सरपंच संगठनेच्या अध्यक्षपदी ग्राम मंडळ अध्यक्ष महेंद्रभाऊ भांडारकर यांची निवड

 

राकेश बोरकर

तालुका प्रतिनिधी तिरोडा

तिरोडा :- ग्राम पंचायत निवडणूक होऊन नव-नियुक्त सरपंच तालुक्यातील गावाला लाभले मात्र नव-नियुक्त सरपंचाच्या गावातील विकासा संबंधी, त्यांच्या हक्का संबंधित विविध मागण्या त्यांना उद्भवत असलेल्या समस्या शासन, प्रशासना पर्यंत मांडून मार्गी लावण्यासाठी एकतेची संगठनेत मोठी ताकत असते.

नव-नियुक्त सरपंच यांना प्रशासन, शासनाकडून येणाऱ्या समस्या शासन, प्रशासन दरबारी मांडून त्यांचे निराकारण एकीने करण्यासाठी तिरोडा तालुक्यात नवनियुक्त सरपंच यांनी सर्व सरपंचांची पंचायत समिती तिरोडा येथील सभागृहात दिनांक 06/03/2023 ला दुपारी 12:30 ला सभा घेण्यात आली व त्यात एकमताने सर्वानुमते नवेझरी ग्राम मंडळ अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

 

तर उपाध्यक्षपदी विनोद फत्तेलाल लिल्हारे, सचिव मदनलाल डूलीचंद पटले, कोषाध्यक्ष श्यामराव बिसेन, सदस्य सौ. निशा संतोष बावनकर, सौ. भारती झगेकार, छायाबाई टेकाम, अजितभाऊ ठवरे मिडिया प्रमुख, सदस्य हंसराज पारधी, महेश पटले, सौ. सविता दुर्गाप्रसाद अंबुले, सौ. पुष्पकला क्रिष्णा गौतम, भास्कर जुनेवार, सौ. प्रितीताई भांडारकर, सौ. कल्पना दहीकर, सौ. राखी राजकुमार नागपुरे, सौ. मंदाताई टेंभरे सदस्य महिला मिडिया इत्यादीची कार्यकारणी निवड करण्यात आली यावेळी अध्यक्ष यांनी सर्व नवनियुक्त सरपंच पदाधिकारी, सदस्य यांचे अभिनंद केले. या प्रसंगी सभेच्या कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र चामट यांनी केले तर आभार प्रदर्शन अजित ठवरे यांनी केला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now