सरांडी येथे रोजगार हमीच्या कामाला सुरुवात कामगार, मजुरांना मिळाले काम

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

सरांडी येथे रोजगार हमीच्या कामाला सुरुवात कामगार, मजुरांना मिळाले काम
राकेश बोरकर
तालुका प्रतिनिधी तिरोडा
तिरोडा :- रोजगार हमी योजने अंतर्गत काम तालुक्यात जवळपास पावसाळा आला मात्र मजुरांना हाताला काम नसल्याने त्यांची शहरात पर राज्यात स्थलांतराची वेळ आली, व काही मजूर स्थलांतर झाले तर काही मजूर, कामगार, बेरोजगार, रोजगारा अभावी रिकामटेकडे होते. त्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे पासवसाळ्याचा हंगाम आला असतांना शेवटच्या समई उशिरा जरी असले तरी सरांडी येथे रोजगारहमी चे काम सुरु झाल्याने उत्साही कामगार मजुरांची कामावर गर्दी उसळली त्यांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लागला.
रोजगार हमीच्या कामाच्या सुभारंभ प्रसंगी भूमिपूजन करतांना गावचे सरपंच सौ. मिता दमाहे, उपसरपंच राजु दमाहे, सेवक केवट ग्रा. प. सदस्य सौ. हंसकला धावडे ग्रा. प. सदस्या, सौ. मंगला पात्रे ग्रा. प. सदस्या, प्रदीप कटरे, प्रकाश राऊत, रोजगार सेवक अतुल गुरुभेले, माजी सरपंच किशोर दमाहे, कामगार, मजूर, व समस्त गावकारी बंधू उपस्थित होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
