नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुंडीकोटा येथे मिशनमोड शाळा अंतर्गत भेट 4 बालके आढळली शाळाबाहाय्य – जनता टाइम्स न्यूज

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुंडीकोटा येथे मिशनमोड शाळा अंतर्गत भेट 4 बालके आढळली शाळाबाहाय्य

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुंडीकोटा येथे मिशनमोड शाळा अंतर्गत भेट 4 बालके आढळली शाळाबाहाय्य.

 

पालकांशी संवाद साधून केला शाळेत प्रवेश

 

महेंद्र नंदागवळी

मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)

दिनांक 31 ऑगस्ट 2023 गुरुवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुंडीकोटा केंद्र मुंडीकोटा पं.स.तिरोडा येथे शाळाबाहय , स्थलांतरित, अनियमित बालकांचे सर्वेक्षण तसेच नवभारत साक्षरता कार्यक्रम दिनांक 17 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत पुर्ण केले जाणार आहे. यानिमित्ताने मिशनमोड मध्ये शाळाबाहय , स्थलांतरित, अनियमित बालकांचे सर्वेक्षण दि. 28 ते 31ऑगस्ट2023 या कालावधीत केले जात आहे. त्याचनिमित्ताने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा-मुंडीकोटा व एमजीनगर वस्ती येथे तिरोडाचे गटशिक्षणाधिकारी विनोद चौधरी सर , डी.बी.साकुरे सर व.शि. वि. अधिकारी पंचायत समिती तिरोडा, श्री.ब्रजेश मिश्रा सर, गटसमन्वयक बीआरसी तिरोडा, श्री. डी. जी. हरडे सर, बालरक्षक तालुका समन्वयक, गटसाधन केंद्र -तिरोड़ा, शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम.बी.चौधरी सर, तालुका बालरक्षक प्रतिनिधी श्री. संतोष एफ. पारधी सर यांच्या मिशनमोड पाहणीत एमजीनगर भागात कु. प्राची बिदेसिंग शेंडे वय-७ वर्षे, रोमेट सरमा कांबळे वय -८ वर्षे , कु. प्रवित्रा शक्ती कांबळे वय-८वर्षे, आशिष दिलीप उमे वय -१०वर्षे एकुण (४ )चार बालके शाळाबाहय आढळून आली. त्यांना लगेच पालकांशी संवाद साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुंडीकोटा येथे वयानुरुप वर्गात दाखल करण्यात आले. व शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट केले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed