नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , अवैध धंदे करणाऱ्या सर्व नागरिकांना सार्वजनिक गणेशोत्सव तसेच ईद-ए-मिलाद या सणांच्या निमित्त CrPC144 अंतर्गत कार्यक्रमात येण्यास बंदी – जनता टाइम्स न्यूज

अवैध धंदे करणाऱ्या सर्व नागरिकांना सार्वजनिक गणेशोत्सव तसेच ईद-ए-मिलाद या सणांच्या निमित्त CrPC144 अंतर्गत कार्यक्रमात येण्यास बंदी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

अवैध धंदे करणाऱ्या सर्व नागरिकांना सार्वजनिक गणेशोत्सव तसेच ईद-ए-मिलाद या सणांच्या निमित्त CrPC144 अंतर्गत कार्यक्रमात येण्यास बंदी

 

प्रतिबंधित केलेले इसम कार्यक्रमाच्या ठिकाणी दिसल्यास पोलीस स्टेशन तिरोडा यांना कळवा ठाणेदार कठाळे यांचे आव्हाहन

 

महेंद्र नंदागवळी

मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)

तिरोडा :- उपविभागीय पोलीस अधिकारी मा. प्रमोद मडामे यांनी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या अनुषंगाने सर्व अवैध धंदे करणाऱ्या इसमांना कार्यक्रमाच्या स्थळी नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, कायदा शांतता व सु-व्यवस्था भंग होता कामा नये म्हणून

सार्वजनिक कार्यक्रमात गीताबाई पवन शहारे वय 56 वर्ष रा. सोनेखारी, विनोद मेघनाथ भालाधारे वय 36 वर्ष रा. चिखली, सुखदेव अंतू जांभुळकर, वय 45 वर्ष रा. काचेवानी, मनोज भाऊदास रंगारी वय 45 वर्ष रा. चिखली, यशवंत धर्मकीर्ती सूर्यवंशी वय 33 रा. मेहंदीपूर, सुरेश अंतू जांभुळकर, वय 46 रा काचेवानी, हिरणबाई तुळशीराम गजघाट वय 64 रा. पालडोंगरी, प्रतिमा जगदीश भालाधारे वय 40 वर्ष, रा. भुराटोला, प्रेमलाल शिवा टेकाम वय 65 रा. पालडोंगरी, रमेश रंगलाल भेलावे वय 50 रा. करटी बु., मनोज हरिचंद मेश्राम वय 46 वर्ष रा. करटी बु., संदिप चरणदास साखरे वय 40 वर्ष रा. उदईटोला (काचेवानी), निर्मला भोला रंगारी वय 68 वर्ष रा. काचेवानी, शिला विनोद खरोले वय 40 वर्ष रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा, चंद्रशीला श्रावण कनोजे वय 55 वर्ष रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा, पूर्णाबाई प्रल्हाद तांडेकर वय 50 वर्ष रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा, रंजित नरेश चौरे वय 42 वर्ष रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा, देवराम किसनलाल मुटकुरे वय 40 वर्ष रा. लोधीटोला, रवींद्र रामचंद धार्मिक वय 45 वर्ष रा. सुकडी, आदित्य फुलचंद शेंडे वय 25 वर्ष रा. सुकडी, मनोहर ईशू सातके वय 55 वर्ष रा. जमनानगर मुंडीकोटा, नवरंग रमेश इंगळे वय 33 वर्ष रा. मुंडीकोटा, रविंद्र रामचंद कनोजे वय 55 वर्ष रा. नवेगाव खुर्द, प्रतिमा बे. विनायक उके वय 38 वर्ष रा. बोरगाव, सुनीता रवींद्र शहारे वय 46 वर्ष रा. सातोना, हगरू तुलाराम नंदेश्वर वय 50 वर्ष रा. गांगला, ज्ञानेश्वर तुलाराम नंदेश्वर वय 44 वर्ष रा. गांगला, गोपी भैय्यालाल कुंभरे वय 35 वर्ष रा. काचेवानी, बक्षी तुलाराम कोहळे वय 60 वर्षे रा. भिवापूर, प्रविण पांडुरंग खोब्रागडे वय 37 रा. बोरगाव, अभिमन मोतीराम बिंझाडे वय 37 रा. वडेगाव, रेखा रमेश उईके वय 45 वर्ष.

या सर्व अवैध धंदे करणाऱ्या इसमांना दिनांक 28 व 29 रोजी सार्वजनिक कार्यक्रमात येण्यास CrPC 144 प्रतिबंधत्मक कारवाही नुसार बंदी घालण्यात आलेली आहे, तसेच हे इसम सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी दिसल्यास तिरोडा पोलीस स्टेशन यांना तात्काळ कळावे असे आव्हाहन तिरोडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार देविदास कठाळे यांनी सर्व नागरिकांना केले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed