असाटी ग्राम सेवा समिती मुंडीकोटा तर्फे गांगला येथे 29/10/2023 ला ‘शरद पौर्णिमा’ निमित्त असाटी दिवस व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

असाटी ग्राम सेवा समिती मुंडीकोटा तर्फे गांगला येथे 29/10/2023 ला ‘शरद पौर्णिमा’ निमित्त असाटी दिवस व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)
तिरोडा :- गांगला येथे 29/10/2023 ला ‘शरद पौर्णिमा’ असाटी दिवसाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिलीप अमृतलाल असाटी तिरोडा, मुख्य अतिथी अशोक असाटी, नगर परिषद सदस्य तिरोडा, सौ. आभा अरविंद मोदी वारासिवनी, आशिष असाटी तिरोडा, उदघाटक निरजजी असाटी, ग्राम पंचायत सदस्य भजेपार, ग्राम सेवा समिती अध्यक्ष मुंडीकोटा श्री. मनोजकुमार असाटी, महिला अध्यक्ष सौ. अभिलाषा असाटी, युवा अध्यक्ष श्री. अंकितजी असाटी, सर्व ग्राम सेवा समिती चे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिप-प्रज्वलन, गणेश वंदना व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. त्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन पंकज असाटी वडेगाव यांनी केले तर आभार प्रदर्शन अभिनव असाटी गांगला यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी भक्तराज लोहिया, कैलाशचंद्र लोहिया, भोलाप्रसाद लोहिया, सुनील लोहिया, अतुल लोहिया, अभिजित लोहिया, अनिल लोहिया, अभिनव लोहिया, व समस्त सर्व परिवार कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रमाच्या शेवटी आलेल्या पाहुण्यांना कोजागिरीची प्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
