“साई इंटरनेशनल स्कुल रामटेक चा (CBSE) SSC निकाल 100%

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

“साई इंटरनेशनल स्कुल रामटेक चा ( cbse) ssc निकाल 100%
राजू कापसे / विदर्भ प्रमुख प्रतिनिधी
रामटेक : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी ऐज्युकेशन घेण्याक्त आलेला परिक्षेचा निकाल 13 में सोमवार ला ऑनलाइन प्रकाशित करण्यात आला. परिक्षेचा निकाल 100 टक्के लागला. साई इंटरनेशनल स्कुल रामटेक ची विदयार्थीनी अनन्या खडातकर ही प्रथम ठरली.कु.अनन्या अमोल खडोतकर के 91% घेऊन शाळेचे, शिक्षकांचे
व पालकांचे नाव लोकिक केले. शाळेचे संस्थापक डॉ. श्री विठ्ठलराव नागपूरे यांनी सर्व विध्यार्थिनीचे अभिनंदन केले व समोरच्या वाटचीलासाठी शुभेच्छा दिल्या. कु. अनन्या खडोतकर – 91%, आर्या जैन 88.6% आस्था मिश्रा ৪৪%.
पोरवी तुरक 88%., खुशी धुवाविया 86%, आस्था खिचर 83%.गुण प्राप्त झाले . सगळ्या विद्यार्थ्यांनी शाळेचा गौरान्वित केले. पालकांनी संचालक नागपुरे व समस्त शिक्षकवृंदांचा धन्यवाद केले, विदयार्थांनी यशाचे श्रेय संस्थापक डॉ विठ्ठल नागपूरे,महेश नांदेकर, शिक्षक किरण मिश्रा, ओजस्वी अहिरकर,ममता मेहर, आरती बरमेचा,अमन दीक्षित, रुपाली बिसन, प्रकाश कस्तुरे व इतर समस्त शिक्षक वृंदांना दिले.
कु. अनन्या अमोल खडोतकर 91/ प्रथम क्रमांक पटकाविला

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
