नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या एका बंद घरात चोरट्यांनी प्रवेश करून 50 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आणि फरार झाले. – जनता टाइम्स न्यूज

नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या एका बंद घरात चोरट्यांनी प्रवेश करून 50 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आणि फरार झाले.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या एका बंद घरात चोरट्यांनी प्रवेश करून 50 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आणि फरार झाले.

राजु कापसे / विदर्भ प्रमुख प्रतिनिधी

रामटेक : प्राप्त माहितीनुसार, रामटेक येथील शनिवारी वार्डातील रहिवासी संध्या जगदीश मेहर या 15 मे रोजी आईला भेटण्यासाठी तुमसर येथे गेल्या होत्या, याच वेळेचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाट फोडून ५० हजारांची रोकड घेऊन सोन्या-चांदीचे दागिने हिसकावून पळ काढला. संध्या मेहर शुक्रवारी सकाळी तुमसरहून घरी परतल्या तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी रामटेक पोलिसांना माहिती दिल्यानंतर रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

गेल्या काही दिवसात रामटेक शहरात रात्रीच्या सुमारास पोलिसांनी पेट्रोलिंग करणे कमी केले असल्याने रामटेक शहरात चोरीचा प्रमाण वाढलेला आहे.अशी चर्चा शहरातील नागरिकांमध्ये होत आहे.तर यावर उपाय म्हणून रामटेक पोलिसांनी प्रत्येक मुख्य चौकात रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करणे आवश्यक आहे.याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

तसेच दिवसेंदिवस शहरात वाढत्या चोरीचा हैदोस बघता संपूर्ण रामटेक शहरात CCTV लावून होणाऱ्या घटनांना आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे.

 

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now