नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , *केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिवसानिमित्य रक्तदान व फळवाटपसहित विविध कार्यक्रमाचे आयोजन* – जनता टाइम्स न्यूज

*केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिवसानिमित्य रक्तदान व फळवाटपसहित विविध कार्यक्रमाचे आयोजन*

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिवसानिमित्य रक्तदान व फळवाटपसहित विविध कार्यक्रमाचे आयोजन*

राजु कापसे / विदर्भ प्रमुख प्रतिनिधी

रामटेक : संपूर्ण देशात महामार्गाचे जाळे निर्माण करणारे,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज 68 वा जन्मदिवस रामटेक विधानसभा क्षेत्रातील विविध गावात व शहरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व समाजसेवक मल्लिकार्जून रेड्डी यांचा मार्गदर्शनात भाजपा कार्यालय किराड भवन येथे रामटेक शहर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यात युवकानी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान केले.
माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांचा प्रमुख उपस्थितीत मनसर रुद्धाश्रम येथे फळ वाटपाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


त्याच प्रकारे रामटेक विधानसभा क्षेत्रातील कन्हांन येथील ग्रामीण रुग्णालय,तारसा येथील प्राथमिक रुग्णालय,रामटेक येथील ग्रामीण रुग्णालय व स्वामी सितारामदास रुग्णालय, देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात रूग्नाना फळ वाटप करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 68 वां वाढदीवस साजरा करण्यात आला.


या प्रसंगी माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी,संजय मुलमुले,राजेश ठाकरे,राहुल किरपान,रवी चवरे,विनोद किरपान,अतुल हजारे,व्यंकट कारेमोरे,सतीश डोंगरे,संजय गुप्ता,लक्ष्मण केणे,सुनील लाडेकर,ज्ञानेश्वर धोक,उमेश पटले,उमेश शेंडे,नंदकिशोर कोहळे,देविदास दिवटे,आलोक मानकर,नंदकिशोर चंदनखेडे,शुभम बिसमोगरे,करीम मालाधारी,रामेश्वर दमाहे,महेश धुर्वी,आनंद लेंडे,चांगदेव येळने सह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now