समूहिक विवाह सोहळ्यातील जोळप्याना पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांच्यामार्फत धनादेश वितरण

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

समूहिक विवाह सोहळ्यातील जोळप्याना पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांच्यामार्फत धनादेश वितरण
राजू कापसे / विदर्भ प्रमुख प्रतिनिधी
रामटेक :चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान व आधार बहुदेशीय संस्था याच्यातर्फे दरवर्षी रामधाम येथे विविध समाजातील सामूहिक विवाह होत असतात. आज रामधाम येथे ज्यांचे लग्न झाले त्यांनाआदिवासी समाज कल्याण विभाग तर्फे धनादेश वितरण करण्यात आला.यावेळी चंद्रपाल चौकसे यांनी म्हटले की चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे आता पर्यंत 1341लग्न लावण्यात आले.लोंकाचे आशीर्वाद मला मिळत असतात,व आज मला अभिमान आहे की मी हे काम करीत असताना लोक म्हणतात की यांचे कार्य खरं गौरवण्यासारखा आहे .व कोणालाही कोणतीही अडचण असल्याने थेट माझ्याशी संपर्क करावा असे त्यांनी म्हटले.यावेळी अध्यक्षस्थानी रामधाम संस्थापक चंद्रपाल चौकसे,माजी सभापती कलाताई ठाकरे, आदिवासी सामाजिककल्याण विभागाचे संजय सर्येंम,दिपा चौहान, आधार सामाजिक संस्थाचे संजय पवार,रामचंद्र कनाके, मिथुन उईके उपस्थितीत होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
