नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , आनंदी सभागृह रामटेक येथे गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, अधिकारी, पत्रकारांचा सत्कार – जनता टाइम्स न्यूज

आनंदी सभागृह रामटेक येथे गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, अधिकारी, पत्रकारांचा सत्कार

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

आनंदी सभागृह रामटेक येथे गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, अधिकारी, पत्रकारांचा सत्कार

राजू कापसे / विदर्भ प्रमुख प्रतिनिधी

रामटेक : एनएमएमबी फाउंडेशन, नमो नमो मोर्चा, बेटी बचाव बेटी पढाव, रामटेक पत्रकार संघ, संताजी तेली समाज महासभा यांच्या संयुक्त विद्यमानेआनंदी सभागृह रामटेक येथे दहावी बारावी वर्गातील परीक्षेत अव्वल गुण घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, उत्कृष्ट खेळाडू विशेष कार्य करणारे अधिकारी, शिक्षक व पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नमो नमो चे राष्ट्रीय अधक्ष विजय हटवार म्हणाले की रामटेक क्षेत्रातील ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रोत्साहान व मार्गदर्शन देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमातून 400 पेक्षा अधिक व्यक्तींच्या सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाची अध्यक्षता परमात्मा एक आनंद धामचे संस्थापक लक्ष्मणराव बाबूजी मेहर यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपआयुक्त संघमित्रा ढोके, राष्ट्रीय अध्यक्ष नमो नमोचे विजय हटवार, प्रसुराम खुने, शिला हटवार, छाया दसरे, आत्माराम दसरे, सतीश दमाहे, नितेश कुंभार, नानाभाऊ उराडे, हेमंत नागपुरे, राजेन्द्र बावनकुळे, रमाकांत कुंभलकर, मुनि महाराज, तहसीलदार रमेश कोलापे सहित आदी मोठ्या सांखेत उपस्थित होते।
कार्यक्रमाचे संचालन कांचनमाला माकडे, व अजय खेडगरकर यांनी केले. आभार नत्थु घरजाडे यानी केले।

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed