तिरोडा सामाजिक वनीकरण विभागातर्फे मोफत व सवलतीच्या दारात रोपे (झाडे) उपलब्ध

Note: Mregs Nursery 2020 -21 Teak
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

तिरोडा सामाजिक वनीकरण विभागातर्फे मोफत व सवलतीच्या दारात रोपे (झाडे) उपलब्ध
महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार ऑल इंडिया.
तिरोडा :- तिरोडा तालुक्यातील गोंडमोहाळी व सुकडी येथिल रोपवाटीके मधून मोफत व सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध असुन गोंडमोहाळी येथिल वाटीकेत सागवान, औषधी वनस्पती बेहडा, हिरडा, तुळशी, खाण्याचे पान,
महानिंब, रिठा, बेल पानफुटी, अमलतास इत्यादी तर सावली व फळ देणारे, जांभूळ, सिताफळ, कडुनिम, कदंब गुलमोहर चिचवा, इत्यादी शोभवंत झाडे जास्वंद गुलाब व इतर.
तसेच सुकडी येथिल रोपवाटीकेत सागवान, मोहा, हिरडा, बेहडा, महानिंब, गुलमोहर, कदंब, सीताफळ, कडुनिंब, जांभूळ, करंज, जारूळ, पारसपिंपळ, वड, शिशु इत्यादी. झाडांची जाती आहेत.
संपर्कासाठी गोंडमोहाळी करीता मो. 9021523068, 9049135518 ते सुकडी करीता मो. 8007751210, 8007046032 हे संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर दिले आहे.
सर्व नागरिक, शेतकरी, पर्यावरण प्रेमी, शासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस व संरक्षण बल यांना वसुंधरेला आच्छादित करण्यासाठी रोपे घेऊन जाण्याकरिता सामाजिक वनीकरण विभाग तर्फे वन परिक्षेत्र अधिकारी, वनक्षेत्र तिरोडा (श्री. एस. के. आकरे) यांच्याकडून आव्हाहन करण्यात आले. आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
