बच्चू कडू यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप व वृक्षारोपण
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
बच्चू कडू यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप व वृक्षारोपण
भंडारा :- प्रहारचे संस्थापक अध्यक्ष, दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष, बच्चूभाऊ कडू यांच्या जन्म दिवसानिमित्त दिनांक 05/07/2024 ला भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप तसेच वृक्षारोपण करण्यात आले.
त्यावेळी जयेंद्र देशपांडे जिल्हा सचिव प्रहार जनशक्ती पक्ष भंडारा, प्रकाश नाकतोडे तालुका अध्यक्ष लाखांदूर, चिंतामण तिबुडे तालुका अध्यक्ष मोहाडी/तुमसर, तृप्ती तिबुडे सरपंचा ,सोनु भाऊ हिरापुरे संघटक तालुका साकोली, शालीकभाऊ भाजीपाले तालुका लाखनी, प्रकाश रामटेके तालुका साकोली, आशीष खोब्रागडे, परमेश्वर केशवराव तिबुडे, अमोल शेंडे, सर्व प्रहार सेवक, खुशाल नागपुरे, शुभम लोखंडे, शाहाजन बोकडे, मच्छिंद्र मावळे, केशवजी नागलवाडे, सोपान झलके, आणि सोबत डॉ. देवानंद नंदागवळी महाराष्ट्र राज्य प्रभारी, केंद्रीय मानवाधिकार संघटन, नवी दिल्ली, महेंद्र तिरपुडे, इत्यादी उपस्थित होते.
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space