* बेपत्ता * रिषभ यतेंद्र भिमटे, वय-25 वर्षे

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

* बेपत्ता * बेपत्ता * बेपत्ता * बेपत्ता *
* बेपत्ता * बेपत्ता *
रिषभ यतेंद्र भिमटे, वय-25 वर्षे
रा. सोनेगाव (बोरी) ता. जि. नागपूर
सोमवार 12 ऑगष्ट 2024 च्या सायं. 5:30 वाजता नागपूरच्या दिशेने गेला असल्याचे समजले. आणि त्याच रात्री खापरी चौक येथे 12 वाजता दिसल्याचे संकेतसुद्धा आढळून आले.
नोट: रंग : सावळा , उंची : 5 फुट 5 इंच, चेहरा गोल व बांधा : मध्यम, अंगात पांढरा टी शर्ट, पॅन्ट कथ्या रंगाचा लोअर व पायात स्लिपर-चप्पल डोळ्याला चष्मा लागलेला, डावा डोळा तिरपा, तर्क वितर्क योग्य रितीने करतो. कोणाला दिसल्यास खालील 9623491497, 8390907743, 626805607 नंबर संपर्क साधा.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
