नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , पांजरा परिसरात शेत-शिवारात आली आस्वल शेतकऱ्यांना परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचे वन विभागाने केले आवाहन  – जनता टाइम्स न्यूज

पांजरा परिसरात शेत-शिवारात आली आस्वल शेतकऱ्यांना परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचे वन विभागाने केले आवाहन 

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पांजरा परिसरात शेत-शिवारात आली आस्वल शेतकऱ्यांना परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचे वन विभागाने केले आवाहन

 

महेंद्र नंदागवळी

मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)

तिरोडा :-पांजरा येथिल रहिवासी शेतकरी विजय उपासे व रेवानंद वाकुळकर यांच्या पांजरा ते खुरखुडी रोड जवळील दिनशा कंपनी समोरील शेतात दिनांक 17/08/2024 ला सायंकाळी 5 वाजता दरम्यान खुरखुडी नाल्या जवळील परिसरात आस्वल शेतकऱ्यांना दिसल्याने गावकऱ्यांनी त्याची बातमी पांजरा गावचे माजी सरपंच राजेंद्र मार्कंड चामट यांना कळविली त्या वृत्ताची माहिती राजेंद्र चामट यांनी वन-विभाग तिरोड्याला दिली वन विभागाचे पथक पांजरा गावात आपल्या टीमसह दाखल झाले. परंतु वन विभागातील टीम मौक स्थळी येईपर्यंत अस्वल नागरिकांचा आरडा-ओरड असल्याने त्या ठिकाणावरून पसार झाली. वन विभागाच्या पथकाला मौका स्थळी तपासात अस्वलीच्या पायाचे ठसे शेत-शिवारात अस्वल आढळलेल्या भागात दिसल्याचे वन विभागातील अधिकारी यांनी स्पष्ट केले. व इतर भागात अस्वलाच शोध घेतला परंतु अस्वल दिसून. आली नाही रात्रीची वेळ झाल्याने पथकाने आपला शोध तात्पुरता थांबवून नागरिकांना, शेतकऱ्यांना पांजरा, खुरखुडी, सरांडी येथिल परिसरातील ग्राम पंचायतीच्या, गावच्या प्रमुखांना गावातील नागरिकांना सावध राहण्याचे कळवण्याबाबत सूचना त्वरित आपल्या स्तरावरून देण्याकरिता कळविले तसेच सर्वांना स्वतः अहवाहन केले की, सदर परिसरातील शेतकरी, सकाळी. सायंकाळी, दुपारी सरांडी जंगल परिसरात भ्रमण करणाऱ्या गावकरी नागरिकांनी, तरुणांनी सावध राहून अस्वल दिसून आल्यास त्वरित वन विभागाला माहिती देण्यात यावी तसेच सदर अस्वल दिसल्याचे वृत आपल्या जवळील आजू-बाजूच्या लोकांना कळवून सावध. राहण्याकरिता कळवावे असे आव्हाहन वन विभागाने केले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed