ग्राम मंडळ नवेझरी येथिल निवासी डॉ. दयारामजी दाजिबा नादंगावे यांचे वृद्धापकाळाने निधन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

ग्राम मंडळ नवेझरी येथिल निवासी डॉ. दयारामजी दाजिबा नादंगावे यांचे वृद्धापकाळाने निधन
महेंद्र नंदागवळी
मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)
तिरोडा:- ग्राम मंडळ नवेझरी येथिल निवासी, सर्वोदय सेवा मंडळाचे कार्यकर्ते डॉ. दयारामजी दाजिबा नादंगावे (वय ८५ ) यांचे रविवार १८/०८/२०२४ ला वृद्धापकाळाने त्यांचा राहत्या घरी नवेझरी येथे निधन झाले. त्यांचे अंतिम संस्कारविधी कार्यक्रम सोमवार दिनांक १९/०८/२०२४ ला त्यांच्या ग्राम मंडळ नवेझरी येथिल मोक्षधाम येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या मागे चार मुले, सहामुली, सुना, नातवंडे असा बराच आप्त परिवार आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
