कवि कुलगुरु कालिदास विद्यापीठ अंतर्गत क्रीड़ा स्पर्धा मध्य स्व वच्चालबाई मामूलकर प्रशासकीय सेवा महाविद्यालय मुरमाड़ी/तुपकर येथिल विद्यार्थीनीची क्रीड़ा स्पर्धा विजयी संपादन भरारी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

प्रशांत शहारे / चीफ ब्युरो
स्व. वच्छलाबाई मामुलकर प्रशासकीय सेवा महाविद्यालय मुरमाडी/ तुपकर ता. लाखनी जिल्हा भंडारा येथील खेळाडूंनी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठांतर्गत आंतर महाविद्यालयीन मुलींच्या खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक, भालाफेक स्पर्धेत कु. प्रियंका कठाणे हिने प्रथम क्रमांक, तर ४०० मीटर धाव स्पर्धेत कु. अर्पिता अंकोश भोयर हिने द्वितीय क्रमांक पटकाविले. या घवघवीत यशासाठी सर्वांचे अभिनंदन, व पुढील वाटचालीसाठी महाविद्यालयातर्फे शुभेच्छा. या सर्व कामगिरी मागे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. श्री. लांजेवार सर, प्रा. वाघमारे मॅडम, प्रा. काळे सर, प्रा. फुल्लुके मॅडम, प्रा. भोयर सर, प्रा. खोब्रागडे सर तसचे इतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
