रामटेक विधानसभा निवडणुक -2024 📝 *चला उमेदवारी अर्ज भरायला* 📝 “चंद्रपाल चौकसे आयेंगे, रोजगार दिलायेंगे”

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

रामटेक विधानसभा निवडणुक -2024
📝 *चला उमेदवारी अर्ज भरायला* 📝
“चंद्रपाल चौकसे आयेंगे, रोजगार दिलायेंगे”
– राजु कापसे, रामटेक
गोरगरिबांचे कैवारी, महिला सक्षमीकरणासाठी निशुल्क प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणारे, रोजगार मेळावा आयोजित करुन हजारो तरुण-तरुणीना रोजगार देणारे, आजपर्यंत 1341 जोडप्यांचे निशुल्क सामूहिक विवाह लावून देणारे, वेळोवेळी गरिबांची आर्थिक मदत करणारे, समाजसेवक *श्री. चंद्रपालजी चौकसे (पर्यटक मित्र, संस्थापक रामधाम तीर्थ, मनसर)* यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरिता आपण सर्वांनी दि. 29/10/2024 रोज मंगळवारला, सकाळी 10.00 वाजता, शांती मंगल कार्यालय, बस स्टॅड, रामटेक ते तहसील कार्यालय रामटेक येथे आपण आशीर्वाद देण्यासाठी बहुसंख्य संख्येने उपस्थित रहावे.
• दिनांक – 29-10-2024
• वेळ – सकाळी 10:00 वाजता
• स्थळ – शांती मंगल कार्यालय, बस स्टॅड, रामटेक ते तहसील कार्यालय रामटेक

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
