कोतवाल हत्या प्रकरणातील चवथ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात सिंदेवाही पोलीस प्रशासन ला यश!
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
सुनिल गेडाम मुख्य पत्रकार
सिंदेवाही :: तालुक्यातील कोतवाल हत्या प्रकरणात मधील फरार असलेला चवथा आरोपी कुणाल परचाके वय २३ वर्ष याला बेड्या ठोकण्यात सिंदेवाही पोलीस प्रशासन ला यश आले असून त्याची न्यायालय कोठडीत रवानगी करण्यात आली आहे, कोतवाल हत्या प्रकरणात एकूण आरोपीची संख्या चार होती, त्यातील तीन जन तुरुंगाची हवा खात असून या मधील चवथा आरोपी हा फरार होता, तेव्हा पासून सिंदेवाही पोलीस प्रशासन त्याच्या मागावर होते,पण अखेर कुणाला परचाके ला अटक करून त्याला न्यायालय कोठडी मध्ये पाठविण्यात आले आहे, सिंदेवाही पोलीस प्रशासन सदर कामगिरी बाबत अभिनंदन,सामान्य नागरिकांशी दुजाभाव न करता कायदेशीर कारवाही करत करावी ही अपेक्षा
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space