विजय चा विजय रथ कुणीच रोखणार नाही!
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

सुनिल गेडाम मुख्य पत्रकार
सिंदेवाही :: ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात उमेदवार म्हणून विजय वडेट्टीवार यांनी आपले शक्ती प्रदर्शन करीत कांग्रेस पक्षा कडून नामांकन दाखल केले, सध्या च्या स्थितीत विजय वडेट्टीवार याचा विजय रथ हा विजयच्या दिशेने
सुसाट वेगाने धावेल अशी चर्चा जन सामान्य व्यक्ती करीत आहेत, सामान्य नागरिकांच्या मना मनात आपल्या कार्यकाळात विकास कामाच्या माध्यमातून घर केले आहे, आणि विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी विजय वडेट्टीवार हेच करू शकतात अशी आशा असल्याने पुन्हा यांनाचा संधी द्यावी असा मतदार राज्याचा तरी कल आहे,विधानसभा क्षेत्रात विकास कामांचा झंजावत आहे, आणि तो मतदार राजा आपल्या डोळ्यांनी बघत असल्याने इथं कोणतीही फॅक्टर चालणार नाही हे तरी सध्या दिसत आहे, सामान्य नागरिक पूर्ण पणे सजग झाला असून चांगल काय आणि वाईट काय हे आत्ता कळून चुकत असल्याने आपलं अमूल्य मत क्षेत्रातील विकासासाठी काम करणाऱ्या उमेदवार ला देणार हे निश्चित त्या मुळे विजय चा विजय रथ हा कोणीच थांबवू शकत नाही
हे इथं मतदार राज्यांनी ठरवल्याचे दिसत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
