मुळक यांना दिले अथांग जनतेने साथ

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

मुळक यांना दिले अथांग जनतेने साथ
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रतिनिधी राजू कापसे
*महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 – रामटेक विधानसभा मतदारसंघातून मा.श्री.राजेंद्र मुळक यांचा उमेदवारी अर्ज दाखल!*
आज रामटेकमध्ये *माजी मंत्री मा. श्री.सुनीलजी केदार* व *खासदार मा.श्री.श्यामकुमारजी बर्वे* यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच विधानसभा क्षेत्रातील हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या अथांग जनसमुदाय, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या साथीने, *रामटेक विधानसभा मतदारसंघातून* *मा.श्री.राजेंद्र मुळक* यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. रामटेकच्या सर्वांगीण विकासासाठी संकल्प केला आणि भव्य रॅलीची सुरुवात झाली. या ऐतिहासिक क्षणी माझ्या मायबाप जनतेने, समर्थकांनी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जो पाठिंबा दिला, त्याबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो.
रामटेकच्या विकासासाठी, परिवर्तनासाठी, आणि जनतेच्या हितासाठी… एकत्र येऊया!

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
