नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , चंद्रपाल चौकसे आयेंगे, रोजगार दिलायेंगे – जनता टाइम्स न्यूज

चंद्रपाल चौकसे आयेंगे, रोजगार दिलायेंगे

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

*”चंद्रपाल चौकसे आयेंगे, रोजगार दिलायेंगे”*

 

आज दिनांक *29-10-2024* रोज मंगळवारला तहसील कार्यालय *रामटेक* येथे गोरगरिबांचे कैवारी, महिला सक्षमीकरणासाठी निशुल्क प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणारे, रोजगार मेळावा आयोजित करुन हजारो तरुण-तरुणीना रोजगार देणारे, आजपर्यंत 1341 जोडप्यांचे निशुल्क सामूहिक विवाह लावून देणारे, वेळोवेळी गरिबांची आर्थिक मदत करणारे, समाजसेवक *श्री. चंद्रपालजी चौकसे (पर्यटक मित्र, संस्थापक रामधाम तीर्थ, मनसर)* यांनी हजारो कार्यकर्ते व समर्थकांचा उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यानिमित्त जाहीर सभा घेण्यात आली व नंतर शांती मंगल कार्यालय, बस स्टॅड, रामटेक ते तहसील कार्यालय रामटेक पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला माल्यार्पण करुन भव्य नामांकन रैली काढण्यात आली. रैलीत पदाधिकारी, कार्यकर्ता, समर्थक, तरुण युवक – युवती, महिलासह, रामटेक विधानसभेतील समस्त जनता जनार्दन आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपला हक्काचा माणूस व “चंद्रपाल चौकसे, आयेंगे रोजगार दिलायेंगे” च्या नाऱ्याने सर्व शहर दुम-दुमून गेले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed