नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , रोहना येथे पाच दिवसीय धम्मदेसना उत्साहात* ——————————————— *बौद्ध उपासकानी घेतला धम्म प्रवचनाचा लाभ* – जनता टाइम्स न्यूज

रोहना येथे पाच दिवसीय धम्मदेसना उत्साहात* ——————————————— *बौद्ध उपासकानी घेतला धम्म प्रवचनाचा लाभ*

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

*रोहना येथे पाच दिवसीय धम्मदेसना उत्साहात*

———————————————

*बौद्ध उपासकानी घेतला धम्म प्रवचनाचा लाभ

———————————————

*दिनांक:-2.11.2024*

*जनता टाइम्स जटा टीवी चैनल*

*इंसाफ चाहता है! इंडिया*

*भिवापूर -उमरेड प्रतिनिधी:-*काजल तांबे*

भिलापूर तालुक्यातील मौजा रोहना या गावी धम्मशील बुद्ध विहार येथे दिनांक 27 ऑक्टोबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2024 या पाच दिवसीय धम्मदेशनाचा आयोजन पुज्यनिय भदंत वंदामी अनगरिकजी यांच्या सुमधुर वाणीतून करण्यात आले.

सदर बुद्ध धम्म प्रवचनाचे आयोजन येतील धम्मशिला बुद्ध विहार पंच कमिटीचे उपासक तथा उपासिका यांच्या सौजन्याने करण्यात आले.

या कार्यक्रमादरम्यान संपूर्ण रोना ग्राम येथील वातावरण बौद्धमय झाले होते. येथील बहुसंख्य बौद्ध उपासक तथा उपासिकांनी सदर बुद्ध धम्म प्रवचनाचा लाभ घेतला.

याप्रसंगी पूज्यनीय भदंत यांनी आपल्या अमृततुल्य प्रवचनातून महाकारुणिक बोधिसत्व परमपूज्य करुणासागर, शांतिदूत , थोर वैज्ञानिक विश्वगुरू, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवन मुक्ती मार्गावर अमृततुल्य मार्गदर्शन केले तथा समस्त बौद्ध उपासिकांना मानव जीवनातील प्रामाणिकता, सत्य, अहिंसा, करुणा , श्रमप्रतिष्ठा, निरोगी जीवन, सामाजिक एकता, सामाजिक बांधिलकी, क्षमाशीलता आदी मूलभूत कर्तव्यावर तथा मानवतावादी आचरण आदी बहुमूल्य पायाभूत जीवन कौशल्यावर प्रकाश पाडून तथागतांनी सांगितलेल्या बुद्ध धम्माच्या मार्गाचा अनुसरण करून प्रत्यक्षात आचरण करण्याचे उपस्थित समस्त बौद्ध उपासक तथा उपासिका यांना आवाहन केले.

यावेळी प्रामुख्याने सदर धम्म प्रवचनाला गुरुदासजी कालरकर, मा. अरुणजी तांबे, पुरुषोत्तमजी कालरकर, सौ दुर्गा तांबे ,आचल तांबे ,काजल तांबे यांनी कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now