नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , ऐन सुट्टीच्या दिवशी देखील डॉक्टरांनी जोपासली रुग्णसेवा* – जनता टाइम्स न्यूज

ऐन सुट्टीच्या दिवशी देखील डॉक्टरांनी जोपासली रुग्णसेवा*

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

*ऐन सुट्टीच्या दिवशी देखील डॉक्टरांनी जोपासली रुग्णसेव

————————-

*दिनांक:-4.11.2024*

*जनता टाइम्स जटा टीवी चैनल*

*इंसाफ चाहता है! इंडिया*

*जिल्हा प्रतिनिधी:-बाबूदंन मेश्राम*

जिल्हा प्रतिनिधी:-अर्जुनी मोरगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चालना- बाकटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऐन लक्ष्मीपूजना सारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण सणासुदीच्या सुट्टीच्या दिवशी येतील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे

यांनी आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या पीडित रुग्णा वर औषधोपचार करण्यासाठी ओपीडी विभाग बंद असताना सुद्धा शासकीय सुट्टीचा उपभोग न घेता “रुग्णाची सेवा हीच ईश्वर सेवा आहे” हे समजून आपल्या वैद्यकीय कर्तव्यातून सार्थकता व महानता जे दाखवले ते खरोखरच स्मरणीय व प्रसनसनीय म्हणावे लागेल .याची प्रचिती नुकतीच त्यांनी आपल्या रुग्णसेवेतून लक्ष्मी पुजनाच्या दिवशी दिले .याचे कौतुक संपूर्ण गावात होत आहे.

विशेष म्हणजे डॉ. कुंदन कुलसंगे यांनी आपल्या वैद्यकीय कारकीर्दीत केवळ वैद्यकीय व्यवसायातच तत्परता नव्हे तर नाटक क्षेत्रात सुद्धा अतिशय मार्मिक भूमिका साकारून समाजाला दिशा दर्शन करण्याचे त्याने कित्येक नाटकीय भूमिकेतून केले आहे.

इतकेच नव्हे तर अनेकदा सणासुदीच्या दिवशी देखील मोफत नेत्ररोग तथा मोफत चष्मे वाटप करून मानवतेच आदर्श उदाहरण समाजा पुढे ठेवले हे खरोखरच अनुकरणीय आहे. तसेच अनेकदा रुग्ण तपासण्याचे शिबिर लावून रुग्णांच्या अडचणी तथा त्रास कमी करण्याचा नेहमीच प्रयत्न केले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed