झुकला नाही तर बदनामी करा ! निवडणुकीच्या तोंडावर आदिवासी युवकाची बदनामी?
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
सुनिल गेडाम मुख्य पत्रकार
- चंद्रपूर:: लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्याने पाया खालची जमीन सरकली,आता विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने लोकसभा ची पूनरवृती होऊ नये ,या साठी विरोधी असणाऱ्या आदिवासी युवकाला बदनाम करण्याचे कट कारस्थान षडयंत्र रचले जात आहे का? आदिवासी समाजातील युवक त्याच्या मागे आदिवासी समाज बांधव ची प्रचंड ताकत, ही ताकत आपल्या पराभवाला कारणीभूत ठरू शकते याचा अंदाज आल्याने पायाखालची वाळू सरकली व त्या आदिवासी युवकास राजकीय पक्षांच्या नेत्यांशी जोडून बदनामी करणे सुरू केले,आदिवासी युवक स्वबळावर करीत असलेली प्रगती काही जणांच्या डोळ्यात खुपत असल्याचे सदर बदनामी प्रकरणातून सध्या तरी दिसत आहे,राजकारणाशी कुठलाही संबंध किंवा नेत्यांशी नसताना केवळ आदिवासी समाजाची दिशाभूल करण्यासाठी बदनामी केल्या जात असल्याची चर्चा स्थानिक नागरिक मध्ये होत असल्याची दिसत आहे (सदर बातमी आम्हाला आमच्या गोपनीय सूत्र नुसार प्राप्त झाली असून, मिळालेल्या माहिती नुसार बातमी प्रकाशित केली आहे.)
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space