नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , शेतकऱ्यांचे कैवारी दिव्यांगाचे नाथ प्रहारचे बच्चू कडू उद्या डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्या प्रचारासाठी अर्जुनी/मोर. व सडक अर्जुनीत येणार. – जनता टाइम्स न्यूज

शेतकऱ्यांचे कैवारी दिव्यांगाचे नाथ प्रहारचे बच्चू कडू उद्या डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्या प्रचारासाठी अर्जुनी/मोर. व सडक अर्जुनीत येणार.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

शेतकऱ्यांचे कैवारी दिव्यांगाचे नाथ प्रहारचे बच्चू कडू उद्या डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्या प्रचारासाठी अर्जुनी/मोर. व सडक अर्जुनीत येणार.

 

महेंद्र नंदागवळी

मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)

गोंदिया :- प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अर्जुनी मोरगाव, विधानसभा मतदार संघ क्र-63, डॉ. सुगत मनोहर चंद्रिकापुरे हे महापरिवर्तन शक्ती पॅनलच्या प्रहार पक्षातून निवडणूक लढत आहेत.

त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे कैवारी, दिव्यांगाचे नाथ, विधानसभेत जन सामान्यांच्या समस्यांना घेऊन त्यांना वाचा फोडणारा विधानसभेतील बुलंद आवाज बच्चूभाऊ कडू उद्या दिनांक 10/11/2024 ला सकाळी 11 वाजता सडक-अर्जुनी व सडक-अर्जुनीतील सभा घेऊन अर्जुनी-मोरगाव येथे सभा घेणार असल्याचे प्रहारचे गोंदिया जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी माध्यमाला कळविले आहे.

डॉ. सुगत मनोहर चंद्रिकापुरे हे प्रहारचे उमेदवार असुन त्यांच्या प्रचारासाठी बच्चू कडू हे रिंगणात उतरल्याने महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना थंडीत घाम फोडण्यासारखे चित्र दिसत आहेत.

सुगत चंद्रिकापुरे यांचे नामांकन दाखल करतांना फक्त अर्जुनी मोरगाव परिसरात साक्षात वरून देवानी सुद्धा पाण्याचा वर्षाव करुन सुखद आशीर्वाद देत विजयाचे संकेत दिले. परंतु सर्वत्र गोंदिया जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार हे उमेदवारी अर्ज दाखल करतांना त्यांना चांगलाच घाम फुटू लागला असा टोला प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी महायुती व महाविकास आघाडीला लावला आहे. तरीही निवडणूक रिंगणात कोण बाजु मारणार याचे चित्र विधानसभा निवडणुकीत यावेळी पाहण्यासारखे राहणार आहे.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed