नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , काकड़ा आरती निमित्त गडमंदिर येथे नागपुरच्या शिवमुद्रा ढोल तासाचा गजर  – जनता टाइम्स न्यूज

काकड़ा आरती निमित्त गडमंदिर येथे नागपुरच्या शिवमुद्रा ढोल तासाचा गजर 

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

रामटेक दि.10.10.24

काकड़ा आरती निमित्त गडमंदिर येथे नागपुरच्या शिवमुद्रा ढोल तासाचा गजर

भाविकांची मोठी गर्दी

कॅप्शन फोटो: रामटेक गडमंदिर येथे काकडा आरतीमधे नागपुरच्या शिवमुद्रा ढोल तासाचा गजर

रामटेक : कार्तिक महिन्यातील काकड़ा आरती निमित्य रामटेक गडमंदिर येथे 10 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.30 शिवमुद्रा ढोल तासा नागपुर तर्फे गजर करण्यात आला। आयोजन काकडा आरती भक्त परिवार तर्फे केल्या गेले। बटाटा पोह्यांचा नाश्ता शिव संस्कृति मित्र मंडळचे शंतनु सावरकर, हर्ष मारगंमवार, यश धुळे, सुधांशू चौरसिया, प्रणय बिसने, राहुल सोलंकी सहित आदी तर्फे करण्यात आले. काकडा आरती भक्त परीवारच्या वतीने शहरातील विठ्ठल मंदिरातुन गेल्या 30 वर्षांपासून कार्तिक महिन्यात पायी दिंडी काढण्यात येते. या पदयात्रा दिंडीत प्रकाश कस्तुरे, प्रभाकर महाजन, राजेंद्र गोलार, मारोती ठाकरे, अरुण भिलकर, राजेंद्र कडव, बोत्रे आदींचा समावेश आहे. भक्त परिवाराकडून दररोज काकडा आरतीच्या प्रसादाची व्यवस्था केली जाते.

ढोल तासा पथकाने भगवान रामाच्या नावाने गजर केला . या पथकात 100 हून अधिक तरुण-तरुणी, महिला व लहान मुले सहभागी झाली होती.

ढोल तासा पथकाचे संचालक अजिंक समर्थ व अमित पांडे म्हणाले की नागपुर वरुण येऊन व वजनी ढोल गड मंदिर वर चढ़वने व सकाळी 5.30 वादन करने सोपे नाही। या करिता रात्र जगून कढावी लगते। परंतु प्रभु नावाने व भक्ताच्या उपस्तितिने सहज झाले। श्री राम गड मंदिरात ढोल तासा वाजवण्याचा आनंद वेगळाच आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा श्री राम गडमंदिराचे रिसीव्हर प्रियेश महाजन यांचे सहकार्य लाभले। त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी राम रथयात्रा शहरात निघेल व गडमन्दिर येते रात्री 12 वाजता टीपुर जाळुन त्रिपुरी पौर्णिमेची सांगता होईल.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now