पुन्हा एकदा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात विजय पर्वच! विरोधकांची झोप उडाली
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

सिंदेवाही :: विधानसभा निवडणूक मुळे उमेदवार चा प्रचार ला चांगलाच वेग आला आहे, कार्यकर्ते प्रचार साठी जोमाने लागले आहेत, विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात चहा टपरीवर निवडणूक च्या चर्चा रंगत आहे, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांना जनतेनी पसंती देऊन मागील दहा वर्षांपासून क्षेत्राचे आमदार होते, विरोधी पक्षात राहून सुद्धा क्षेत्राच्या विकासासाठी निधी खेचून आणला, बरेच विकास कामे झाली असून काही विकास कामे प्रगती पथावर आहेत, क्षेत्राचा विकास करण्यासाठी विजय वडेट्टीवार कुठलीच कसर सोडली नाही, म्हणून आजही विजय वडेट्टीवार तालुक्यातील नागरिकांची आजही पसंती आहे, यात दुमत नाही, मतदार राजा हा सजग झाला असून, जातीपातीच्या राजकारण चा प्रभाव तरी पडत नाही,त्यामुळे विरोधी पक्षाच्या उमेदवार ची चांगली झोप उडाली असून बेंबीच्या देठापासून कितीही ओरडू ओरडू केला तरी सजग मतदार हा विकास कामना प्राधान्य देणारा असल्याने विजय पर्व च ब्रम्हपुरी क्षेत्रात येणार हे नक्की!
प्रतिक्रिया
विजय वडेट्टीवार यांच्या कार्यकाळात विधानसभा क्षेत्रात प्रचंड विकास कामे झाली, विरोधी पक्षात राहून सुद्धा क्षेत्राच्या विकासासाठी प्रचंड निधी खेचून आणला हे विरोधी पक्षाच्या उमेदवार ला सहन होत नसल्याने विरोधी पक्ष कडून विजय वडेट्टीवार यांचा बाबत
चुकीचा प्रचार केला जात आहे,पण जनता माय बाप हे विरोधी पक्ष्याच्या अश्या भुलथापा ना कधीच बळी पडणार नाही, आणि विजय वडेट्टीवार यांनाच पुन्हा संधी देतील हे नक्की
स्वप्नील कावळे माजी नगरध्यक्ष सिंदेवाही लोणवाही नगर पंचायत
विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षात राहून सुद्धा क्षेत्राचा चौफेर विकास केला असून विरोधक असणाऱ्या उमेदवार कडे मुद्दा च नसल्याने केवळ जातीच्या नावाने मत मागणे सुरु केले आहे, व नागरिकांना भुलथापा देत असल्याचे दिसत आहे.
पंकज नन्नेवार नगरसेवक सिंदेवाही लोणवाही नगर पंचायत
विजय वडेट्टीवार यांनी आपल्या कार्यकाळात विकास करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला आहे, जातीपाती च्या राजकारण च्या पलीकडे जाऊन संपूर्ण समाज बांधवाना योग्य विकास कामाच्या माध्यमातून न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे, त्या मुळे विकास कामे झाली आहे,
राहुल पोरेड्डीवार माजी प. स. सदस्य
विजय वडेट्टीवार च क्षेत्राचा विकास करू शकतात हे नागरिकांच्या लक्षात आले असून नागरीक विरोधकांच्या भुलथापा ना बळी पडणार नाही हे निश्चित आहेज
जयश्री कावळे संचालक कृ. उ. बा. समिती सिंदेवाही

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
