नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , तिरोडा विधानसभा क्षेत्रात मंडई निमित्त कार्यक्रमांना अनेक ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य जगदीश ( बालूभाऊ) बावनथडे यांची उपस्थित, – जनता टाइम्स न्यूज

तिरोडा विधानसभा क्षेत्रात मंडई निमित्त कार्यक्रमांना अनेक ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य जगदीश ( बालूभाऊ) बावनथडे यांची उपस्थित,

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

  • *तिरोडा विधानसभा क्षेत्रात मंढई निमीत्त कार्यक्रमांना अनेक ठिकानी जिल्हा परिषद सदस्य जगदीश(बालुभाऊ)बावनथडे यांची उपस्थित,

तिरोडाः सध्या आपल्या संपुर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडनुकीचे प्रचार जोरासोरात सुरू आहे,

आणी आपल्या क्षेत्रात पारंपरिक दिवाडी नंतर मंढई मेलांची सुरूवात झालेली आहे,

तिरोडा क्षेत्रातील लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य जगदिशजी बावनथडे प्रत्येक ठिकानी हजेरी लावत कार्यक्रमांचे उद्घाटन करत आहेत त्यात वडेगांव, सुकडी आणी क्षेत्रातील अनेक गावांचा समावेश आहे,

जगदिश बावनथडे यांची वाढती लोकप्रियता आणी त्यांची कार्यशैली पाहुण युवक वर्ग त्यांच्या समर्थनात दिसुन येतो,

काल झालेल्या मंढई निमीत्त तिन अंकी नाटकाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुने आणी कार्यकर्त्यांसह ते उद्घाटक म्हणुन उपस्थित होते,

उद्घाटना प्रसंगी त्यांनी समस्त जनतेला दिवाडी व येणार्या नुतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या,

व आयोजकांचे व गावकरी बांधवांचे आभार प्रकट केले…!

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now