नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात जातीपातीचे राजकारण नाहीच! सजग मतदार उमेदवार ची जात बघत नाही! – जनता टाइम्स न्यूज

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात जातीपातीचे राजकारण नाहीच! सजग मतदार उमेदवार ची जात बघत नाही!

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

 

सिंदेवाही :: ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला असून,सध्या उमेदवार कडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे सुरु आहे, काही नि प्रचार दरम्यान जाती च्या नावाने मत मागणे सुरु केले आहे, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात अनुसूचित जाती – जमाती चे मतदार हे सजग झाले असून जातीच्या नावाने मतदान न करता आपल्या क्षेत्राचा विकास करणाऱ्या मतदान करत आला आहे, महाराष्ट्र चे राजकारण कसे आहे ते संपूर्ण क्षेत्रातील मतदार नि बघितले आहे,मतदार राजा सध्या बोलत जरी नसला तरी तरी तो आपल्या अमूल्य मत योग्य उमेदवार ला च देणार यात दुमत नाही, मागील दहा वर्षात विधानसभा क्षेत्रात झालेली विकासकामे ही नागरिकांना दिसत आहे, शहरा सोबत गावाचा सुद्धा कायापालट होत आहे, पायाभूत सुविधा उपलब्ध होत असून विधानसभा क्षेत्रातील उमेदवार ना ते दिसत आहे, आज मराठा समाजाचे बहुसंख्य आमदार असून सुद्धा मराठा समाजाला आरक्षण साठी रस्त्यावर उतरावे लागते, निवडणूक पुरते काही जातीच्या नावाने मत मागीत असतात, आणि मग ” गरज सरो आणि वैद्य मरो ” अशी अवस्था मतदार राज्याची होते,त्यामुळे आजचा मतदार हा पुरेपूर जागृत झाला असून अनुसूचित जाती आणि जमाती चा कल हा नेहमी विकास करणाऱ्या उमेदवार ला जातो, त्यामुळे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात जात फॅक्टर तरी चालणार नाही अशे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे,

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now