नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात फक्त दुरंगी च लढत! तिसरा सक्षम उमेदवार मैदानात नाहीच!* – जनता टाइम्स न्यूज

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात फक्त दुरंगी च लढत! तिसरा सक्षम उमेदवार मैदानात नाहीच!*

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

सिंदेवाही :: ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात सध्या दोनच पक्षात लढत असल्याचे चित्र दिसत आहे, तिसरा सक्षम उमेदवार मैदानात नसल्याने फक्त काँग्रेस व भाजपा अशीच थेट लढत होणार असून सदर मतदारचा कल कुणाकडे असणार या बाबत सध्या तरी भाष्य करू शकत नाही,काँग्रेस व भाजपा कडे जी कार्यकर्ते ची फळी आहे ती इतर
कोणत्याच पक्षांकडे नाही,आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपल्या उमेदवार प्रचार करून निवडणून आणण्यासाठी साठी जीवाच रान करीत घरोघरी जाऊन प्रचार करीत आहे, त्यामुळे फक्त दोनच पक्ष्याच्या उमेदवार बाबत गावागावात चर्चा होत आहे, मतदार आपल्या मता द्वारे दोन पक्ष्याच्या उमेदवार भाग्य आपल्या मतदान द्वारे मतपेटीत बंद करेल,ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात फक्त दोनच पक्षात लढत होत असून ही लढत या वेळेस चूरशीची होईल का? हे पण बघणं गरजेचे आहे,काँग्रेस कडून मागील 10 वर्षांपासून विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करीत असलेले विजय वडेट्टीवार हे मैदानात आहेत, तर भाजप कडून या वेळेस नवीन चेहरा देण्यात आला आहे, जातीचं समीकरण जरी झाला,तर तरी अनुसूचित जाती व जमाती चे मत निर्णायक ठरत असल्याने जास्तीत जास्त त्यांचा कल हा काँग्रेस च्या उमेदवार कडेच असतो,यात अजिबात शंका नाही,दोन्ही पक्ष्याचे कार्यकर्ते आप उमेदवार साठी थेट मतदार च्या घरा घरापर्यंत पोहचत आहे, दोन्ही पक्ष्या कडे मजबूत कार्यकर्ते ची फळी असून वर्षभर पक्ष वाढविण्यासाठी काम करत असतात त्यामुळे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात फक्त दुरंगी च लढत होत असून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात गावागावात दोनच उमेदवार ची चर्चा होत असून दुरंगी लढत होणार हे काळ्या दगडावर ची रेष आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now