ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात मतदारांनी दिला विजय ला विजयी कौल :: स्वप्नील कावळे
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

सिंदेवाही :: ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात अत्यंत चूरशीची लढत झाली, क्षण क्षणात उत्कठा वाढविणारा कल येत होता,ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात ब्रम्हपुरी, सिंदेवाही – सावली हे तालुक्यात येत असून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस चे उमेदवार विजय वडेट्टीवार निवडणूक रिंगणात होते, सलग दोनदा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले आहेत,सत्तेत नसताना सुद्धा विधानसभा क्षेत्रात शासनाकडून विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला होता, तसेच सिंदेवाही तालुक्यात असलेली कार्यकर्ते ची उत्तम फळी असल्याने विजय वडेट्टीवार यांना पुन्हा क्षेत्राचे प्रतिनिधित्व मिळावे व विजयी करण्यासाठी संपूर्ण क्षेत्र कार्यकर्ते पिंजून काढत होते,विजय वडेट्टीवार यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते झटत होते,कार्यकर्ते च्या परिश्रम चा फळ मिळून आलं आणि विधानसभा क्षेत्रात सलग तिसऱ्यांदा आपल्या विजयी पताका रोवल्या,विजय वडेट्टीवार विजयी घोषित झाल्याबरोबर काँग्रेस कार्यकर्ते नि फटाक्याची अतिशबाजी करीत आनंदउत्सव साजरा केला,चंद्रपूर जिल्हातून 6 विधानसभा क्षेत्रामधील ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचा गढ काँगेस चे विजय वडेट्टीवार यांनी राखला आहे, आणि ते पुन्हा नवीन जोमात सिंदेवाही तालुक्या च्या विकासासाठी झटत राहतील अशे मनोगत स्वप्नील कावळे माजी नगराध्यक्ष नगर पंचायत लोणवाही – सिंदेवाही यांनी व्यक्त केल्या आहेत,विजय वडेट्टीवार याच्या विजयासाठी अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्ते व मतदार चे आभार सुद्धा मानले आहेत.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
