पवनी पंचायत समिती सभापती पदी विठ्ठल नारनवरे तर उपसभापती प्रमोद मेंढे

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

प्रशांत शहारे
पवनी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाकरीता आज २० जानेवारीला झालेल्या निवडणूकीत पंचायत समिती सभापती पदावर विठ्ठल नारनवरे तर उपसभापती पदी प्रमोद मेंढे यांची निवड करण्यात आली.पवनी पंचायत समितीवर कांग्रेस व भाजप चे वर्चस्व असून सभापती पदी विठ्ठल नारनवरे तर उपसभापती पदी प्रमोद मेंढे यांची निवड करण्यात आले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
