तरुणीच्या शरीराचा उपभोग घेण्यासाठी वाटली नाही लाज! पण लग्न करण्यासाठी आडवी आली जात*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

✍️सुनिल गेडाम मुख्य पत्रकार जनता टाइम्स
सिंदेवाही :: प्रेम दोन जीवांना एकत्र आपुलकी न बांधून ठेवते ते असत प्रेम, पण आजच्या काळात जर बदनाम असेल ते सुद्धा प्रेमच आहे, कारण या प्रेमाला काही वासनेने पछाडलेले शारीरिक सुखासाठी प्रेमाचे नाटक करून तरुणी सोबत तिच्या संपूर्ण कुटुंबाच जीवन उद्धवस्त करीत असतात, प्रेमाच्या नावाखाली फक्त वासानेने शरीराचे लचके तोडण्यासाठी खोट्या शपथ घेऊन विश्वास देतात,आणि आपली शारीरिक भूक भागवत असतात, शारीरिक सुख घेताना जरी मज्जा वाटतं असली तरी पण मुलीकडून जेव्हा लग्नाचा दबाव येतो तर तो “मी नव्हेच ” म्हणून आपल्या जबाबदारी पासून पळ काढण्याच्या प्रयत्न करीत असतो,इथं आवर्जून जबाबदारी ने नमूद कराव वाटतं कि टाळी एका हाथाने वाजता नाही, मुलगा कितीही गोड बोलून जर शारीरिक सुखाची मागणी केली तरी कुठेतरी मुली सुद्धा आपलं बोट देतात त्या मुळे समोरचा माणूस पदर पकडतो,जेव्हा पदर पकण्यात यश आले कि मग त्या प्रेमाचं रूपांतर वासनेत होतो, निव्वळ खेळल्या जातो शारीरिक सुखासाठी वासनेचा खेळ,काय प्रकरण आहे ते आमच्या गोपनीय सूत्र व पोलीस प्रशासन सिंदेवाही कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संपूर्ण घटनाक्रम मांडत आहोत, सिंदेवाही तालुक्यातील मौजा पळसगावं जाट मधील एका युवतीचे अंतरगाव मधील नितीन हरिहर कामडी या युवकांशी प्रेम संबंध जुडले, मग दोघेही प्रेमा मध्ये इतके बुडाले कि दोघांनीही आपल्या कुटुंबाची पर्वा केली नाही, एकमेकांच्या शपथ खात शरीर संबंध प्रस्थापित केले,त्यांचे प्रेम संबंध मागील 7 वर्षांपासून सुरु होते,आज किंवा उद्या आपल्याशी लग्न करेल अशी आशा या तरुणीला होती, पण नितीन कामडी ला या तरुणीसोबत शारीरिक संबंध करून तिच्या शरीराचे लचके तोडून आपली वासना तृप्त करणे होते पण तिला आपली बायको म्हणून स्वीकारणे अजिबात कबूल नव्हते, लग्नासाठी टाळाटाळ करणाऱ्या नितीन कामडी च्या घरी सदर युवती जाऊन सुद्धा राहिली पण तू जातीची नाहिस या साठी सदर युवतीला घरून हाकलण्यात आलं असं आमच्या सूत्र कडून माहिती मिळाली,नितीन कामडी ची शारीरिक भूक भागल्यानंतर सदर युवती सोबत लग्न करण्यास टाळाटाळ करीत होता, कारण त्याच्या घराचे लोक सदर युवतीस जाती ची नाही म्हणून स्वीकार करीत नव्हते, सदर नितीन ला या युवती सोबत झोपायला लाज वाटतं नव्हती पण लग्न करण्यास आडवी जात येत होती, एकंदर परिस्थिती साठी जेवढा युवक जबाबदार आहे तेवढीच ती युवती सुद्धा अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे, नेहमी लग्नासाठी टाळाटाळ करणाऱ्या नितीन कामडी च्या विरोधात दिनांक 17 /01/ 2025 रोजी सिंदेवाही पोलीस स्टेशनला आपली पीडित मुलीने रिपोर्ट दिली, तिच्या रिपोर्ट च्या
आधारे सिंदेवाही पोलीस प्रशासनाणे
नितीन हरिहर कामडी यांच्या वर अप. क्रं 17/25 कलम 376,504, 506 सह ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक करून त्याला न्यायालय कोठडीत पाठविले आहे, पण नेमका एक प्रश्न तर सर्वांनाच पडेल भलेही टाळी एका हाताने वाजली नसेल पण एका मुलीचा उपभोग करून तिला केवळ जातीच्या नावाखाली न स्वीकारता नितीन कामडी ला तुरुंगात पाठविणे पसंत केले, आजच्या स्थिती मध्ये दोघांचेही जीवन बरबाद तर झाले पण मानसिक जातीवाद चे विकृत चेहरा सुद्धा समोर आला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
