दिव्यांग बांधवांना वस्त्रदान करून वाढदिवस संपन्न* —————————————— *दिव्यांग कल्याणकारी संघटना शाखा अर्जुनी मोरगाव चा अनुपम उपक्रम* *जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल* *इन्साफ चाहता है! इंडिया*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*दिव्यांग बांधवांना वस्त्रदान करून वाढदिवस संपन्न*
——————————————
*दिव्यांग कल्याणकारी संघटना शाखा अर्जुनी मोरगाव चा अनुपम उपक्रम*
*जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल*
*इन्साफ चाहता है! इंडिया
*अर्जुनी मोरगाव तालुका प्रतिनिधी:-कुणाल हुमणे*
*दिनांक :-26 जानेवारी 2025*
तालुका प्रतिनिधी:- दिव्यांग कल्याणकारी संघटना गोंदिया शाखा अर्जुनी मोरगाव च्या वतीने दि.20 जानेवारी 2025 रोज सोमवार ला कृषि उत्पन्न बाजार समिती सभागृह या ठिकाणी समाजसेवक मा. श्री. अमिताभ जी सांतरा साहेब नागपूर यांचा 58 वा वाढदिवस संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने
मा. गजानन जी डोंगरवार साहेब.
मा. मोरश्वरजी बनपुरकर
मा. अर्चना ताई दुणेदार समाजसेवक नागपूर ,दिव्यांग कल्याणकारी संघटना गोंदिया जिल्हा सदस्य शमसुन्दर बनसोड आणि शाहबाज़ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच विशेष म्हणजे वाढदिवसा निमित्त तालुक्यातील 100 दिव्यांग बांधवाना वस्त्रदान करण्यात आले. वस्त्र दाना मध्ये प्रामुख्याने साड्या आणि कंबल सर्व उपस्थित पाहुण्याच्या हस्ते वितरित करण्यात आले.
वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सम्पूर्ण पाहुण्यांनी दिव्यांग बांधवाना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिव्यांग कल्याणकारी संघटना आणि सम्पूर्ण दिव्यांग बांधवानी मा. अमिताभ सांतरा साहेब यांच सन्मानाने पुष्पमालेने फुलांचा वर्षाव करीत साहेबाना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यात आले. नंतर सर्व पाहुण्यांच हस्ते सरस्वती मातेचे पूजन करून द्विपंप्रजलन करण्यात आले. पाहुण्यांचे ब्यांचेस लावून स्वागत करून . सम्पूर्ण पाहुण्यांचे दिव्यांग संघटने च्या सर्व दिव्यांगाणी बांधवानी पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. संघटनेच्या वतीनी मा. सांतरा साहेब यांच . शाल आणि श्रीफळ देऊन साहेबाचा सत्कार करण्यात आला. केक काटून साहेबाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी मोठ्या प्रमाणात समस्त दिव्यांग बांधव आवर्जून उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाच संचालनं-: दिव्यांग कल्याणकारी संघटना चे सदस्य प्रविण शहारे मोरगाव/अर्जुनी, कार्यक्रमाची प्रस्तावना दिव्यांग कल्याणकारी संघटना अध्यक्ष मा. अशोक जी रामटेके यांनी मांडली. पाहुण्यांच आभार नं. पं. दिव्यांग अध्यक्ष अमित देवानी यांनी केले, कार्यक्रमाच विशेष नियोजन
अशोक रामटेके, अमित देवानी, तालुका सचिव मुरलीधर पालीवाल आणि
अर्जुनी/मोर चे सदस्य यांनी केले आणि कार्यक्रमाचे सांगता झाली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
