नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , दुपारचे वाजले तेरा, तरी एकही नाही झाला मोफत रेतीचा फेरा, रेती साठ्यावर तलाठी, मंडळ यांचा वाट पाहतो ट्रॅक्टर वाल्यांचा खाली डेरा. – जनता टाइम्स न्यूज

दुपारचे वाजले तेरा, तरी एकही नाही झाला मोफत रेतीचा फेरा, रेती साठ्यावर तलाठी, मंडळ यांचा वाट पाहतो ट्रॅक्टर वाल्यांचा खाली डेरा.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

दुपारचे वाजले तेरा, तरी एकही नाही झाला मोफत रेतीचा फेरा, रेती साठ्यावर तलाठी, मंडळ यांचा वाट पाहतो ट्रॅक्टर वाल्यांचा खाली डेरा.

 

महेंद्र नंदागवळी

मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)

तिरोडा :- 5 दिवसाचा आठवडा काम फक्त 5 तास घाटकूरोडा महसूल विभागाचा मनमर्जी कारभार, घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत रेती मिळवून देण्यात यावी यासाठी प्रहारच्या जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी खनिकर्म अधिकारी गोंदिया यांना निवेदने देऊन रेतीची मागणी केली.

26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ रहांगडाले, उपविभागीय कार्यकारी अधिकारी पूजा गायकवाड, तिरोडा तहसीलदार नारायण ठाकरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मोफत रेती देण्याकरिता रॉयल्टी वाहतूक परवाना वितरित करण्यात आला.

27 जानेवारी पासून घाटकूरोडा येथून अवैध रेतीसाठा जप्त केलेल्या ठिकाणातून लाभार्थ्यांना मोफत रेती देण्यास सुरुवात करण्यात आली. त्या ठिकाणी संबंधित तलाठी, कोतवाल, मंडळ अधिकारी यांची रॉयल्टी देण्यासाठी तैनाती करण्यात आली.

30 तारखेला दुपारचे 13 वाजले तरीही एकही कर्मचारी घाटकूरोडा या ठिकाणी मोफत रेती देण्यासाठी हजर न्हवते मोफत रेती नेणाऱ्या लाभार्थ्यांचे ट्रॅक्टर तलाठी, मंडळ, कोतवाल हे त्या ठिकाणी प्रगट कधी होतील, दर्शन कधी देतील. याची आतुरतेने वाट पाहत होते.

तहसील कार्यालयाकडून लाभार्थ्यांना रॉयल्टी वितरित करण्याचे ऑर्डर निघूनही 2 दिवसापासून लाभार्थ्यांना रेती दुसऱ्या गटातून रेती वितरित करण्यात तलाठी, मंडळ, कोवताल अपयशी ठरले कर्मचारी यांचा लेट-लतीफ कारभार महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

5 दिवसाचा आठवडा 5 तास काम असच चित्र दिसत आहे. शासकीय कामाची वेळ 9:30 ची असताना कर्मचारी वाजवतात तेरा 6:30 ची वेळ सुट्टीची असतांना 5 वाजताच म्हणतात काम हो गया मेरा. महसूल विभागात लेट लतीफ कारभारावर कोणती कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now