नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची शिकवण आचरणात आणा———- सुधाकर वानखेडे यांचे आव्हान* —————————————— *कारगाव येथे संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती थाटात साजरी* —————————————— *जनता टाइम्स जटा टिव्ही चैनल*  – जनता टाइम्स न्यूज

संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची शिकवण आचरणात आणा———- सुधाकर वानखेडे यांचे आव्हान* —————————————— *कारगाव येथे संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती थाटात साजरी* —————————————— *जनता टाइम्स जटा टिव्ही चैनल* 

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

 

*संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची शिकवण आचरणात आणा———- सुधाकर वानखेडे यांचे आव्हान*

——————————————

*कारगाव येथे संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती थाटात साजरी*

——————————————

*जनता टाइम्स जटा टिव्ही चैनल*

*इन्साफ चाहता है! इंडिया*

*दिनांक :-13 फेब्रुवारी 2025*

*मुख्य पत्रकार ऑल इंडिया:- प्रदीप लोखंडे*

नागपूर प्रतिनिधी:-राष्ट्रीय संत म्हणून ख्यात प्राप्त असलेले संत शिरोमणी रोहिदास महाराज हे भारतीय धार्मिक परंपरेत पहिल्या सतराव्या संतांमध्ये समाविष्ट असून रहस्यवादी कुलभूषण कवी म्हणून त्यांनी रचलेल्या असंख्य भक्ती गीतातून सामाजिक विषमतेचा छडा लावून सामाजिक एकता निर्माण केले तथा परस्पर भेदभाव विसरून या महान संतांची शिकवण प्रत्यक्षात आचरणात आणण्याचे आव्हान सुधाकर वानखेडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून उपस्थित ग्रामस्थांना केले.

ते भिवापूर तालुक्यातील कारगाव येथे दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोज बुधवार ला सायंकाळी सात वाजे आयोजित संत रोहिदास महाराज जयंती महोत्सव विचार मंचावरून आपल्या प्रास्ताविकेत बोलत होते.

याप्रसंगी जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा तालुका अध्यक्ष मिथुन माटे, प्रमुख अतिथी म्हणून विनायक दळवे (माजी सरपंच कारगाव) ,झाडे (सरपंच मांडवा), कुरुडकर (सरपंच कारगाव ),तमूस अध्यक्ष ज्ञानकूश लुटे, रामदास राऊत( उपाध्यक्ष तमुस ),किशोर गेडाम (ग्रामपंचायत सदस्य), नितीन भोगे (पोलीस पाटील), शिवदास रामटेके ,सौ नूतन सुखदेव (माजी ग्रामपंचायत सदस्य ),सुधाकर वानखेडे (जयंती उत्सव समिती संयोजक )आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.

यावेळी मिथुन माटे ,विनायक दळवे ,झाडे, कुमारी पलक वानखेडे आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश पाडून उपस्थितांना संत रोहिदासांचे विचार कृतीत उतरवण्याचे आवाहन केले.

यावेळी शेकडो ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

कार्यक्रमाचा समारोप उपस्थित ग्रामस्थ श्रोत्यांना नाश्ता भरवून कार्यक्रम स्वाद पूर्ण करण्यात आला हे मात्र विशेष.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास राऊत, प्रास्ताविक सुधाकर वानखेडे तर आभार प्रदर्शन ज्ञानकूश लूटे यांनी केले.

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संत रोहिदास महाराज जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी सुधाकर वानखेडे ,महेंद्र बावणे , पुणेस्वर वानखेडे ,नागेश्वर बसेशंकर, व सुरेश पाटील आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed