नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , *थुटानबोरी येथे शिवजन्मोत्सव थाटात संपन्न* ————————————— *जय भवानी जय शिवाजी च्या गगनभेदी जयघोषातून शिवाजी महाराजांना अभिवादन* ——————————————–  *सांस्कृतिक माध्यमातून शिवाजी जयंती साजरी….* ——————————————- *जनता टाइम्स जटा टिव्ही चैनल*  – जनता टाइम्स न्यूज

*थुटानबोरी येथे शिवजन्मोत्सव थाटात संपन्न* ————————————— *जय भवानी जय शिवाजी च्या गगनभेदी जयघोषातून शिवाजी महाराजांना अभिवादन* ——————————————–  *सांस्कृतिक माध्यमातून शिवाजी जयंती साजरी….* ——————————————- *जनता टाइम्स जटा टिव्ही चैनल* 

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

*थुटानबोरी येथे शिवजन्मोत्सव थाटात संपन्न*

—————————————

*जय भवानी जय शिवाजी च्या गगनभेदी जयघोषातून शिवाजी महाराजांना अभिवादन*

——————————————–

*सांस्कृतिक माध्यमातून शिवाजी जयंती साजरी….*

——————————————-

*जनता टाइम्स जटा टिव्ही चैनल*

*इंसाफ चाहता है! इंडिया*

*दिनांक 19 फेब्रुवारी 2025*

नागपूर प्रतिनिधी:-

भिवापूर तालुक्यातील थुटानबोरी येथे स्वराज्य जनक कुलपती, कुलभूषण आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोज बुधवार ला सायंकाळी 5:00वाजे विविध रंगारंग सांस्कृतिक नृत्यातून अतिशय थाटात संपन्न झाली.

या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच सौ. छबुताई लेकुरवाडे, उद्घाटक म्हणून नथुजी गुरपुडे, प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य कृष्णा घोडेस्वार, रूपालीताई लेकुरवाळे ग्रामपंचायत सदस्य ,भारतीताई रोहनकर ग्रामपंचायत सदस्य, अजय शेंडे ग्रामपंचायत सदस्य, उत्तम लेकुरवाडे रोजगार सेवक, लताताई गायधने,आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती प्रतिमेला माल्यारपण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .शिवाजी जयंतीच्या या पावन प्रसंगी विविध आकर्षक छोट्या बालकांची शिवाजी महाराजांची जीवन चरित्र बोलके करणारी नृत्य ,कला ,कौशल्य सादर करण्यात आली.

यावेळी विचार मंचावर अनेक मान्यवरांनी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आपल्या मनोगतातून प्रेरणादायी प्रकाश पाडले.

यात प्रामुख्याने उद्घाटक म्हणून नथूजी गुरपुडे यांनी आपल्या वाणीतून राजे शिवाजी महाराज यांचा आदर्शआपल्या दैनंदिन जीवनात, आचरणात प्रत्यक्ष अंगीकारण्याचा आवाहन केला.

तसेच अध्यक्ष स्थानावरून सौ .छबुताई लेकुरवाडे यांनी घरोघरी शिवाजी राजे घडविण्यासाठी समस्त स्त्रीयोगी माता जिजाऊंचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादित केले.

तसेच प्रमुख अतिथी स्थानावरून पंचायत समिती सदस्य कृष्णा घोडेस्वार यांनी राजे शिवाजी महाराजांची आदर्श कार्याचे चिंतन मंथन करण्याची गरज असल्याचे मनोगतातून व्यक्त केले.

तसेच तालुका भाजपा अध्यक्ष मिथुन माटे, दुर्गा रडके मॅडम ,अलका फुलझले मॅडम, यांनी सुद्धा जयंती प्रित्यर्थ आप आपले मनोगतातून वर्तमान नवतरुण पिढीला प्रेरणादायी विचारातून सुराज्याकडे वाटचाल करण्यास प्रेरित केले.

यात विशेष म्हणजे या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजक समितीचे अध्यक्ष सुनील लेकुरवाडे ,उपाध्यक्ष समीर रोहनकर, सचिव सुरत भिवणकर, उपाध्यक्ष संदीप हिवरकर, गौरव बोरसरे ,वृषभ गुरपुडे, प्रदीप गायधने, हिमांशू लेकुरवाडे यांच्या अथक परिश्रमातून हा भव्य दिव्य शिवजयंतीच्या कार्यक्रम जल्लोष सात साजरा करण्यात आला यासाठी या सर्वांनी आयोजन संयोजनात सिंहाचा वाटा उचलला.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी समस्त गावकऱ्यांना स्नेहभोजन देण्यात आले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed