नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , जि.प.शाळा मालेवाडा येथे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती उत्साहात*                ————–   *हातात झाडू घेऊन विद्यार्थ्यांनी काढली प्रभातफेरी*            ————– *जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनेल*  – जनता टाइम्स न्यूज

जि.प.शाळा मालेवाडा येथे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती उत्साहात*                ————–   *हातात झाडू घेऊन विद्यार्थ्यांनी काढली प्रभातफेरी*            ————– *जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनेल* 

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

*जि.प.शाळा मालेवाडा येथे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती उत्साहात*

————–

*हातात झाडू घेऊन विद्यार्थ्यांनी काढली प्रभातफेरी*

————–

*रजत डेकाटे प्रतिनिधी*

भिवापूर/ मालेवाडा

*जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनेल*    *इन्साफ चाहता है! इंडिया*

भिवापूर प्रतिनिधी:-भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथील उच्च प्राथमिक शाळा येथे कर्मयोगी राष्ट्रसंत, स्वच्छतेचे जनक पूज्यनीय गाडगे बाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वातीताई सहारे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रमेश लोनगाडगे व ग्रामपंचायत सदस्य दुर्गाताई सहारे आदी मान्यवर प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे माल्यर्पण करून पूजन करण्यात आले.

यावेळी ग्रामस्वच्छता अभियानाचा औचित्य साधून शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन गावात प्रभातफेरी काढली. विशेष म्हणजे शाळेतील अंश लोनगाडगे व तेजस सहारे हे विद्यार्थी गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत ग्रामस्थांचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरले.

यासोबतच विद्यार्थिनींनी स्वच्छतेवर आधारित नृत्य सादर केले. सहाय्यक शिक्षक सुरज येल्ले यांनी गाडगेबाबा जीवनावर प्रकाश टाकला. तसेच सहाय्यक शिक्षिका भुमेश्वरी सातपुते यांनी स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा चापले यांनी तर संचालन मुख्याध्यापिका शिला रोडे यांनी तर वर्षा कश्यप यांनी आभार मानले.

यावेळी अंगणवाडी सेविका रंजना गेडाम, श्रीराम डवरे,कवडु सहारे, रजत डेकाटे आदींची उपस्थिती होती.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed