नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , *सेवानिवृत्त पोलिस पाटील यांचा सत्कार*               —————— *मंगरूळ दस्त येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप* ———————   *जनता टाइम्स जटा टीवी चैनल*      *इन्साफ चाहता है इंडिया* – जनता टाइम्स न्यूज

*सेवानिवृत्त पोलिस पाटील यांचा सत्कार*               —————— *मंगरूळ दस्त येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप* ———————   *जनता टाइम्स जटा टीवी चैनल*      *इन्साफ चाहता है इंडिया*

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

*सेवानिवृत्त पोलिस पाटील यांचा सत्कार*

——————

*मंगरूळ दस्त येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप* ———————

*अतुल टाले / जिल्हा प्रतिनिधी अमरावती*

*जनता टाइम्स जटा टीवी चैनल*

*इन्साफ चाहता है इंडिया

*धामणगाव रेल्वे* : पोलीस स्टेशन मंगरूळ दस्त तथा महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघ तालुका धामणगाव रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने, अमरावती जिल्ह्यातील पोलीस स्टेशन मंगरूळ दस्त येथे सत्कारमूर्ती सेवानिवृत्त पोलीस पाटील सुधाकर मदनकर यांचा सत्कार सोहळा चा कार्यक्रम उपविभागीय पोलीस अधिकारी चांदूर रेल्वे यांच्या अध्यक्षतेखाली तथा पोलीस स्टेशन ठाणेदार श्री गौतम इंगळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुखमार्गदर्शक न्यायालय धामणगाव रेल्वे येथील एडवोकेट अजय मनोहर दानी साहेब, कायदेविषयक,मार्गदर्शक म्हणून प्रमुख उपस्थिती लाभली होती .

या शानदार सत्कार सोहळ्या दरम्यान अनेक मान्यवरांचे उपस्थिती आवर्जून बघायला मिळाले. यात प्रामुख्याने मार्गदर्शक,श्री.विठठ्लराव कामडी पो.पा असो माजी. संगठन सचिव, महाराष्ट्र राज्य हे होते.

याप्रसंगी अनेक सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी तथा पोलीस पाटील यांचा त्यांनी त्यांच्या सेवाकाळात केलेल्या अद्वितीय कार्याबद्दल मानसन्मान तथा यथोचित गौरव करून सत्कार करण्यात आला.

यात प्रामुख्याने सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित असलेले कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री.माणिक नथ्थुजी शेंडे, सेवानिवृत्त पोलिसपाटील,बरहाणपुर,,पिंपळखुटा बिट, श्री सुधाकर मदनकर, सत्कारमूर्ती, सेवानिवृत्त पोलिस पाटील रायपूर का.विभागिय अध्यक्ष जिल्हा नागपूर गणेशराव हटवार, पोलीस पाटील गव्हाणीपानि,श्री.नरेशराव कडु, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघ विदर्भ प्रमुख, श्रि.प्रविणजी ठाकरे, जिल्हा अध्यक्षअमरावती जिल्हा पोलीस पाटील महासंघ, श्री. गोपाल थोटे.. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघ तालुका धामणगाव रेल्वे अध्यक्ष.श्री.महेश महेश म्हात्रे तालुका उपाध्यक्ष धामणगाव रेल्वे पोलीस पाटील महासंघ.कार्यक्रमाला पोलीस पाटील सहपरिवार उपस्थित होते. याप्रसंगी विचार मंचावरून अनेक मान्यवरांनी सेवानिवृत्त पोलीस पाटील तथा पोलीस कर्मचारी यांना यांनी त्यांच्या सेवाकाळात दिलेल्या सेवेबद्दल अभिनंदन करून त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा दिल्यात

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, श्री किशोर सावंत विभागीय अध्यक्ष जिल्हा अमरावती यांनी केले.. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी सर्व मंगरुळ दस्त, हद्दीतील पोलीस पाटील व पोलीस स्टेशन मंगरूळ दस्त पोलीस कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले….

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed